Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : मटण प्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! मटण-दहीचे जेवण ठरले जीवघेणे? जेवणानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली; पत्नीचा मृत्यू

मटण आणि दही एकत्र खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाला, तर पतीवर उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, घटनेचा नेमका तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 29, 2026 | 04:56 PM
मटण प्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! मटण-दहीचे जेवण ठरले जीवघेणे? जेवणानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली; पत्नीचा मृत्यू

मटण प्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! मटण-दहीचे जेवण ठरले जीवघेणे? जेवणानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली; पत्नीचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • जेवणानंतर अचानक तब्येत खालावली
  • मटणासोबत दही खाल्ल्यानंतर पत्नीचा मृत्यू, पती उपचाराधीन
  • मटण आणि दहीमुळे की अन्नातून विषबाधा?
Nashik Food Poisoning News Marathi : महिन्याभर पूर्वी मुंबईतून एका कुटुंबाने कलिंगड खाल्ल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये कलिंगड खायचा कि नाही अशा प्रश्न निर्माण झाला. मात्र आता आता नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात अख्तावाडे गावातून अशीच एक घटना अन्न विषबाधेची एक संशयित घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणात मटण आणि दही खाल्ल्यानंतर एका शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक खालावली. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला, तर पतीची प्रकृती गंभीर आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात अख्तावाडे गावात अन्न विषबाधेच्या संशयित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

नेमकं प्रकरण काय?

जेवणानंतर काही वेळातच दाम्पत्याची प्रकृती अचानक खालावली. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला, तर पतीची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६८ वर्षीय द्वारकाबाई हयालीज आणि त्यांचे ७८ वर्षीय पती शांताराम हयालीज यांनी घरी मटण खाल्ले होते. त्यानंतर त्यांनी दहीही खाल्ले. त्यानंतर काही वेळातच दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली.

उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू

कुटुंबीयांनी तात्काळ दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण उपचारादरम्यान द्वारकाबाई हयालीज यांचे निधन झाले. शांताराम हयालीज यांच्यावर सध्या मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या सूत्रांनुसार, त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

तपास अहवालानंतर रहस्य उलगडेल

प्रशासनाचे म्हणणे आहे की, दोघांच्याही प्रकृतीत बिघाड कशामुळे झाला ही माहिती अद्याप समोर आली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून, अन्नाचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच हे प्रकरण अन्न विषबाधेमुळे होते की इतर कोणत्या कारणामुळे, हे स्पष्ट होईल.

प्रशासनाचा तपास सुरु

स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभाग संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तपास अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. सध्या, प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास सुरू असून, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी वैज्ञानिक तपासाच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर

Web Title: A woman died and her husband remains critical after eating mutton news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • food poisoning
  • Mutton
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
1

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Nashik News : डांगर उत्पादक शेतकरी संकटात! ७० टक्के पीक खराब,किलोला मिळतोय अवघा ४ ते ५ रुपये भाव
2

Nashik News : डांगर उत्पादक शेतकरी संकटात! ७० टक्के पीक खराब,किलोला मिळतोय अवघा ४ ते ५ रुपये भाव

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम
3

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.