• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • Afforestation To Take Place On 9000 Acres Of Land In 25 Villages Important Announcement By Amit Shah

Amit Shah : नाशिकमधील २५ गावांतील ९,००० एकर जमिनीवर होणार वनीकरण, अमित शाहा यांची महत्त्वाची घोषणा

गेल्‍या दशकभरात सरकारने सुस्‍प्‍ष्‍ट धोरण आराखडे, नियामकांमध्‍ये सुधारणा आणि विकसित भारत @२०४७ या उद्दिष्टाशी संलग्‍न दीर्घकालीन नियोजनाच्‍या माध्‍यमातून शहरी व पायाभूत सुविधांच्‍या विकासाला दृढ केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 20, 2025 | 05:53 PM
२५ गावांतील ९,००० एकर जमिनीवर होणार वनीकरण, अमित शाहा यांची महत्त्वाची घोषणा

२५ गावांतील ९,००० एकर जमिनीवर होणार वनीकरण, अमित शाहा यांची महत्त्वाची घोषणा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : ‘पॉलिसी डायलॉग्ज’ आणि ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स’ यांच्यासह क्रेडाइच्या राष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली. उद्घाटनाच्या सत्राला भारत सरकारचे गृहमंत्री तसेच सहकारमंत्री अमित शहा आणखी काही केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्री आणि केंद्र व राज्य सरकारांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी क्रेडाइच्या इकोलॉजिकल रिफॉरेस्टेशन अँड रिस्टोरेशन (पर्यावरणवादी वनीकरण व पुनरुज्जीवन) या उपक्रमाचा शुभारंभ माननीय गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पश्चिम घाटातील (सह्याद्री पर्वतरांगा) २५ गावांतील ९,००० एकर जमिनीवर वनीकरण केले जाणार आहे.

यावेळी उदघाटनाच्या भाषणात अमित शहा यांनी सांगितले की, “भारतातील शहरी परिवर्तन आणि आर्थिक विकासासाठी रिअल इस्‍टेट प्रमुख आधारस्‍तंभ आहे. गेल्‍या दशकभरात सरकारने सुस्‍प्‍ष्‍ट धोरण आराखडे, नियामकांमध्‍ये सुधारणा आणि विकसित भारत @२०४७ या उद्दिष्टाशी संलग्‍न दीर्घकालीन नियोजनाच्‍या माध्‍यमातून शहरी व पायाभूत सुविधांच्‍या विकासाला दृढ केले आहे. मी जबाबदार विकासामधील नेतृत्‍वासाठी, तसेच ९००० एकर जागेवर पर्यावरण संवर्धन उपक्रम राबवण्‍यासाठी क्रेडाइचे कौतुक करतो. भारत जागतिक दर्जाच्‍या, सर्वसमावेशक व पर्यावरणदृष्‍ट्या जबाबदार शहरी विकासाच्‍या दिशेने वाटचाल करत असताना डेव्‍हलपर्सनी प्रत्‍येक प्रकल्‍पामध्‍ये वृक्षारोपण, शाश्वतता, कौशल्‍य विकास आणि किफायतशीर गृहनिर्माणचा अवलंब केला पाहिजे.”

तपोवनाच्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाचा निर्णय; राज्य सरकारला दिली चपराक

उद्घाटनाच्या सत्राला भारताच्या नगरविकास व आर्थिक विकासातील रिइल इस्टेट क्षेत्राच्या रूपांतरणात्मक भूमिकेवर चर्चा करण्याच्या उद्दिष्टाने वरिष्ठ धोरणकर्ते, राज्य सरकारांचे प्रतिनिधी आणि उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या एकत्र आल्या होत्या. शाश्वत व समावेशक शहरांची उभारणी तसेच विकसित भारत @२०४७ या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल यांमधील रिअल इस्टेट क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर या परिषदेत प्रकाश टाकण्यात आला.

भारत सरकारचे माननीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंदर यादव म्‍हणाले, ”मी क्रेडाइचे त्‍यांच्‍या अर्थपूर्ण सीएसआर उपक्रमांसाठी, तसेच पर्यावरण स्थिरतेप्रती दृढ कटिबद्धतेसाठी कौतुक करतो. रिअल इस्‍टेट गृहनिर्माण, व्‍यावसायिक पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्‍स पार्क्‍स आणि शहराचे नूतनीकरणाच्‍या माध्‍यमातून रोगार, सामाजिक गतीशीलता आणि जीवनाचा दर्जामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. माननीय पंतप्रधानांचे उद्दिष्‍ट ‘विकसित भारत @२०४७’ अंतर्गत विकासासोबत पर्यावरण संरक्षणाला देखील प्राधान्‍य दिले पाहिजे. सुव्‍य‍वस्थित पर्यावरण स्थिरता, तसेच ऊर्जा कार्यक्षमता, जल संवर्धन, कचऱ्याचे व्‍यवस्‍थापन, नवीकरणीय ऊर्जा आणि हवामान-अनुकूल नियोजनावर लक्ष केंद्रित करत क्षेत्र भारतात भविष्‍याकरिता सुसज्‍ज, शाश्वत शहरी विकास घडवून आणू शकते.”

क्रेडाइचे अध्यक्ष शेखर पटेल म्हणाले, “क्रेडाइ नॅशनल कॉन्क्लेव हा धोरणात्मक उद्दिष्टांना उद्योगक्षेत्राच्या कृतीशी जोडणारा एक महत्त्वाचा मंच आहे. नियमनातील स्पष्टता, शाश्वत नगर नियोजन आणि तंत्रज्ञानाधारित विकास यांची गरज निकडीने भासत असल्याचे आमच्या वरिष्ठ मंत्र्यांशी तसेच मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेद्वारे स्पष्ट झाले. गोवा-आयडीसी आणि आयआयएचएस यांच्यासोबत धोरणात्मक सामंजस्य ठरावांवर स्वाक्षऱ्या करून आम्ही या संवादाचे रूपांतर ठोस उपक्रमांमध्ये करत आहोत. हे उपक्रम नवोन्मेषाला चालना देतील, गुंतवणूकीची जोपासना करतील आणि भारताच्या संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्रात जबाबदार वाढीला उत्तेजन देतील. विकास केवळ वेगाने होऊन उपयोगाचे नाही, तर तो चतुर, समावेशक व शाश्वत असला पाहिजे याची निश्चिती करण्यासाठी क्रेडाइ बांधील आहे.”

आंध्रप्रदेशचे माननीय मुख्‍यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू क्रेडाइ राष्‍ट्रीय परिषद २०२५ मध्‍ये मत व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ”भारतात इंडियन स्‍कूल ऑफ बिझनेस आणण्‍यासह हैदराबादमध्‍ये त्‍याची स्‍थापना करण्‍याचा निर्णय अनुकूल धोरण वातावरण, सहजपणे व्‍यवसाय करण्‍याची सुविधा आणि भागधारकांसोबत सहयोगाने काम केलेली प्रतिसादात्‍मक प्रशासन यंत्रणा यामुळे शक्‍य झाला. क्रेडाइ राष्‍ट्रीय परिषदेसारखे प्‍लॅटफॉर्म्‍स सरकार आणि उद्योगामध्‍ये सहयोगाला चालना देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. मी डेव्‍हलपर्स व संस्‍थांना आंध्रप्रदेशमधील संधींचा शोध घेण्‍याचा आवाहन करतो, जेथे आम्‍ही जमिनी, सुविधायुक्‍त उपक्रम आणि सहाय्यक धोरणे प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, ज्‍यामुळे शाश्वत, पारदर्शक आणि सर्वसमावेशक शहरी विकासाला चालना मिळेल.”

वनीकरण म्हणजे काय?

वनीकरण म्हणजे जिथे पूर्वी जंगल नव्हते अशा ओसाड किंवा नापीक जमिनीवर झाडे लावणे आणि जंगलांचे व्यवस्थापन करणे, जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण होईल, जैवविविधता वाढेल आणि स्थानिक हवामान सुधारेल; यात सामाजिक सहभागातून वृक्षारोपण करणे, मातीची धूप रोखणे आणि शाश्वत विकासासाठी वनांचे संवर्धन करणे यांसारख्या क्रियांचा समावेश होतो.

वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावून घ्याच; अनेक वेळा मुदतवाढ मिळाल्याने मिळणार नाही आता दिलासा?

Web Title: Afforestation to take place on 9000 acres of land in 25 villages important announcement by amit shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • Amit Shah
  • india
  • maharashtra

संबंधित बातम्या

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम
1

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली
2

वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत
3

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
4

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

Feb 16, 2026 | 09:24 PM
स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Feb 16, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Feb 16, 2026 | 09:00 PM
AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

Feb 16, 2026 | 08:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.