Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : मंदिराच्या आडून कुकर्माचा आरोप; बाबा खरातला फाशी द्या, मिरगावात संताप

ईशानेश्वर मंदिरामुळे गावाची काही प्रमाणात राज्यभर ओळख निर्माण झाली होती. मात्र बलात्कार प्रकरणात कॅप्टन अशोककुमार खरात याला अटक झाल्यानंतर मिरगावचे नाव राज्यभर बदनाम झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 22, 2026 | 01:11 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बलात्कार प्रकरणात कॅप्टन अशोककुमार खरात याला अटक
  • मिरगावचे नाव राज्यभर बदनाम झाल्याची ग्रामस्थांची भावना
  • गोरगरिबांवर खोटे गुन्हे दाखल करत त्रास दिल्याचाही आरोप
Nashik News :  तंत्र-मंत्र व अघोरी विद्येचा धाक दाखवून महिलांवर बलात्कार करणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याची सध्या बरीच चर्चा होत आहे. यासगळ्यात त्याने कोट्यवधीची माया गोळा केल्याचे नवनवीन प्रकरणे आता उघडकीस येऊ लागले आहे. यासगळ्याचा संताप व्यक्त केला जात आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे उभारलेल्या ईशानेश्वर मंदिरामुळे गावाची काही प्रमाणात राज्यभर ओळख निर्माण झाली होती. मात्र बलात्कार प्रकरणात कॅप्टन अशोककुमार खरात याला अटक झाल्यानंतर मिरगावचे नाव राज्यभर बदनाम झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Nashik News : पाथर्डी शिवारात भोंदू बाबा खरातची कोट्यवधीची बेनामी मालमत्ता; मूळ मालकांना धमकावल्याच्या तक्रारी

आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी

गावाची प्रतिमा मलिन करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त मागणी मिरगाव ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामसभा घेऊन खरात याचा निषेध नोंदवण्याबरोबरच गावबंदी त्याला करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. एका महिलेच्या तक्रारीवरून कॅप्टन खरात याला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मूळचा कहांडळवाडी येथील रहिवासी असलेल्या खरात यांनी मिरगाव येथे जाम नदीच्या काठावर ईशानेश्वर मंदिर उभारले होते. मात्र मंदिराच्या आडूनच गैरप्रकार केल्याचा आरोप होत असल्याने या प्रकरणाकडे राज्यभरातील माध्यमांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे मिरगावचे नाव बदनामझाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

बाबा खरात गावातून बहिष्कृत

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन कॅप्टन खरातचा निषेध नोंदवणार असल्याचे सांगितले. तसेच त्याला गावातून बहिष्कृत करण्याबरोबरच ईशान्येश्वर मंदिराचा ताबा ग्रामस्थांकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा रस्ता बंद केल्याचा आरोप गावात कोणीही जमीन विक्रीस काढली तर कॅप्टन खरात ती वाढीव दराने स्वतःच खरेदी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे स्थानिकांना हक्क असूनही जमिनी घेता येत नसल्याचे सांगण्यात आले.

गोरगरिबांवर खोटे गुन्हे दाखल करत त्रास दिल्याचाही आरोप

काही नागरिकांना धाक दाखवणे, तसेच गोरगरिबांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच मंदिराच्या उत्तर बाजूला असलेल्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी असलेला रस्ता तारेचे कुंपण घालून बंद केल्यामुळे काही शेतकऱ्यांना रस्त्याअभावी शेती पडीक ठेवावी लागत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. ‘श्री शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष असलेल्या खरातसाठी दारणा धरणातून ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. ३१ जुलै २०२० रोजी यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला होता.

Liquor Price Hike : मद्यप्रेमींची चिंता वाढली! विदेशी दारू महागली; ‘महाराष्ट्र मेड लिकर ‘सह बीयरला पसंती

Web Title: Nashik news allegations of misdeeds under the guise of a temple hang baba kharatoutrage erupts in mirgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.