Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NMC Election Result 2026: निकाल जाहीर होण्यापूर्वीच नाशिकमध्ये शरद पवार गटाला धक्का! या दिग्गज नेत्याने दिला राजीनामा

Nashik Municipal Corporation Election Result 2026: निवडणकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनतेचा कौल कोणच्या बाजूने असणार, याचा निकाल पाहण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. मात्र त्यापूर्वीच नाशिकमध्ये चक्र फिरली आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 16, 2026 | 10:43 AM
NMC Election Result 2026: निकाल जाहीर होण्यापूर्वीच नाशिकमध्ये शरद पवार गटाला धक्का! या दिग्गज नेत्याने दिला राजीनामा

NMC Election Result 2026: निकाल जाहीर होण्यापूर्वीच नाशिकमध्ये शरद पवार गटाला धक्का! या दिग्गज नेत्याने दिला राजीनामा

Follow Us
Close
Follow Us:
  • नाशिकमध्ये कोणाची सत्ता येणार?
  • गजानन शेलार यांनी राजीनामा दिला
  • नाशिकमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का
राज्यातील अनेक ठिकाणी मतमोजणी सुरु झाली असून लवकरच निकाल जाहीर केले जाणार आहेत. आजच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकमध्ये कोणाची सत्ता येणार, हे पाहण्यासाठी नागरिक अत्यंत उत्सुक आहेत. मात्र निकाल जाहीर होण्यापूर्वीच राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. नाशिकमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना गजानन शेलार यांनी हा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

BMC Election Result 2026: मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच महायुतीचे मोठे यश! 67 उमेदवारांची बिनविरोध निवड, वाचा यादी

खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरु होती की, नाशिकचे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांची पक्षातून हकालपट्टी केली जाणार आहे. या सर्व चर्चा सुरु असतानाच आता गजानन शेलार यांनी राजीनामा दिला आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली होती. अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या पक्षातील उमेदवारांसाठी सभा देखील घेतल्या. मात्र नाशिकमध्ये निवडणूक काळात पक्षाच्या बड्या नेत्यांनी सभा घेतल्या नाहीत, असा आरोप गजानन शेलार यांनी केला आहे. हाच मुद्दा लक्षात ठेऊन त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितलं जात आहे. गजानन शेलार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नाशिकच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

याशिवाय असं देखील सांगितलं जात आहे की, गजानन शेलार यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या कामगीरीवर पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज होते. गजानन शेलार यांचा पुतण्या राहुल शेलार भाजपाकडून निवडणूक लढवत आहे. शेलार यांनी त्यांच्या पुतण्यासाठी भाजपचा प्रचार केला, अशा चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. शेलार यांचा पुतण्या राहुल शेलार भाजपकडून प्रभाग 13 मध्ये रिंगणात आहेत.

NMMC Election 2026: टांगा कोणाचा पलटी होणार? कोणाच्या बाजूने लागणार निकाल? नवी मुंबईत वाढली उत्सुकता

गजानन शेलारांवर असा आरोप केला जात आहे की, त्यांनी राहुल शेलार यांचा प्रचार केला होता. याच कारणामुळे त्यांची हकालपट्टी केली जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र त्यापूर्वी शेलार यांनी राजीनामा दिला आहे. गजानन शेलार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. याबाबतीत अद्याप पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

Web Title: Nmc election result 2026 pre result shock in nashik sharad pawar group city chief gajanan shelar resigns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • NMC Election 2026

संबंधित बातम्या

Municipal Election Result 2026 : निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात! रोहित पवारांनी पकडली मोठी चूक
1

Municipal Election Result 2026 : निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात! रोहित पवारांनी पकडली मोठी चूक

Latur Election Result : लातुरमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; रविंद्र चव्हाणांना ‘ते’ वक्तव्य भोवणार
2

Latur Election Result : लातुरमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; रविंद्र चव्हाणांना ‘ते’ वक्तव्य भोवणार

Municipal Election Result 2026 : मुंबईत पहिल्या तासात मोठी उलटफेर! चर्चा एकाची फायदा दुसऱ्याला, महानगरपालिकेचा पहिला निकाल जाहीर
3

Municipal Election Result 2026 : मुंबईत पहिल्या तासात मोठी उलटफेर! चर्चा एकाची फायदा दुसऱ्याला, महानगरपालिकेचा पहिला निकाल जाहीर

Municipal Election Result 2026: जळगावात मतमोजणीवेळी राडा! EVM मशीनचे सील फुटल्याचा उमेदवारांच्या प्रतिनिधींचा आरोप
4

Municipal Election Result 2026: जळगावात मतमोजणीवेळी राडा! EVM मशीनचे सील फुटल्याचा उमेदवारांच्या प्रतिनिधींचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.