• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mahayuti 69 Candidates Elected Unopposed Major Win For Mahayuti Before Counting Begins

BMC Election Result 2026: मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच महायुतीचे मोठे यश! 67 उमेदवारांची बिनविरोध निवड, वाचा यादी

निकाल जाहीर होण्यापूर्वीच महायुतीच्या पक्षांनी अनेक ठिकाणी मोठा विजय मिळवला आहे. महायुतीला राज्यातील एकूण 67 ठिकाणी निकालापूर्वीच विजय मिळाला आहे. या ठिकाणी उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 16, 2026 | 10:01 AM
BMC Election Result 2026: मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच महायुतीचे मोठे यश! 67 उमेदवारांची बिनविरोध निवड, वाचा यादी

BMC Election Result 2026: मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच महायुतीचे मोठे यश! 67 उमेदवारांची बिनविरोध निवड, वाचा यादी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • 10 वाजता मतमोजणीला सुरुवात
  • निकालांकडे सर्वांचे लक्ष
  • निकाल जाहीर होण्यापूर्वीच महायुतीला मोठं यश
15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील महानगरपालिका निवडणूकांसाठीचे मतदान पार पडले. त्यांनतर आज 16 जानेवारी रोजी मतमोजणी पूर्ण केली जाणार असून निकाल जाहीर होणार आहेत. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. आज लागणाऱ्या निकालांकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र आजच निकाल जाहीर होण्यापूर्वीच आणि मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच महायुतीला मोठं यश मिळालं आहे. राज्यात तब्बल महायुतीच्या 67 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये भाजपच्या विजयी उमेदवारांची संख्या सर्वात जास्त आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर बिनविरोध विजयी झालेल्या 67 उमेदवारांना विजयाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

BMC Election Result 2026: निकालाची घडी जवळ! 23 कक्ष सज्ज, कडक पोलीस बंदोबस्तात होणार मतमोजणी

कल्याण डोंबिवलीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या सर्वात जास्त आहे. कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेत भाजपाचे एकूण 15 आणि शिवसेनेचे एकूण 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर पनवेलमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या 8 आहे. जळगावमध्ये 12 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तर एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहराच 7 उमेदवार आणि भिवंडीत 6 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यात 2 उमेदवार, पिंपरी-चिंचवड 2 उमेदवार आणि मालेगावात इस्लाम पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार, भाजपाचे 3 उमेदवार आणि धुळ्यात 3 उमेदवारी बिनविरोध निवडून आले आहेत.  (फोटो सौजन्य – AI Created)

BMC-Maharashtra Municipal Election Result 2026 Live: महापालिकांचा फैसला आज! २९ शहरांत कोणाची सत्ता?

महानगरपालिका प्रभाग उमेदवाराचे नाव
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रभाग १८ – रेखा चौधरी
प्रभाग २६ क –  आसावरी नवरे
प्रभाग २६ ब –  रंजना
प्रभाग २४ ब – ज्योती पाटील
प्रभाग २७ अ – मंदा पाटील
प्रभाग २६ अ – मुकुंद पेडणेकर
प्रभाग २७ ड – महेश पाटील
प्रभाग १९ क – साई शेलार
प्रभाग २३ क – हर्षदा भोईर
प्रभाग २३ अ – दीपेश म्हात्रे
प्रभाग २३ ड – जयेश म्हात्रे
प्रभाग ३० अ – रविना माळी
प्रभाग २५ ड – मंदार हळबे
प्रभाग 19 ब – डॉ.सुनिता पाटील
प्रभाग 19 अ – पूजा म्हात्रे
पनवेल महानगरपालिका प्रभाग १८ अ – ममता म्हात्रे
प्रभाग १८ ब – नितिन पाटील
प्रभाग १८ क – स्नेहल ढमाले
प्रभाग १९ अ – दर्शना भोईर
प्रभाग १९ ब – रूचिरा लोंढे
प्रभाग २० अ – अजय बहिरा
प्रभाग २० ब – प्रियांका कांडपिळे
भिवंडी महानगरपालिका प्रभाग १७ अ – सुमित पाटील
प्रभाग १६ अ – परेश चौगुले
प्रभाग १८ ब – दीपा मढवी
प्रभाग १८ अ – अश्विनी फुटाणकर
प्रभाग १८ क – अबू साद लल्लन
प्रभाग २३ ब – भारती चौधरी
धुळे महानगरपालिका प्रभाग क्र १ – उज्ज्वला भोसले
प्रभाग ६ ब – ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील
प्रभाग १७ म- सुरेखा उगले
अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग 7 ब – अनिल बोरूडे
प्रभाग 2 ड – करण कराळे
प्रभाग 2 ब – सोनाबाई शिंदे
जळगाव महानगरपालिका प्रभाग ७ अ –  विशाल भोळे
प्रभाग ७ अ – दीपमाला काळे
प्रभाग १६ अ – डॉ वीरेन खडके
प्रभाग १३ क- वैशाली पाटील
प्रभाग ७-ब –  अंकिता पाटील
प्रभाग १२ ब – उज्ज्वला बेंडाळे
पुणे महानगरपालिका प्रभाग ३५ – मंजुषा नागपुरे
प्रभाग ३५ ड –  श्रीकांत जगताप
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग ६ ब – रवी लांडगे
प्रभाग १० ब – सुप्रिया चांदगुडे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बिनविरोध उमेदवार) प्रभाग २४ अ – रमेश म्हात्रे
प्रभाग २४ ब – विश्वनाथ राणे
प्रभाग २४ क – वृषाली जोशी
प्रभाग २८ अ – हर्षल राजेश मोरे
प्रभाग ११ अ – रेश्मा निचळ
प्रभाग २८ ब – ज्योती मराठे
ठाणे महानगरपालिका प्रभाग १८ ब – जयश्री फाटक
प्रभाग १८ क –  सुखदा मोरे
प्रभाग १७ अ – एकता भोईर
प्रभाग १८ ड – राम रेपाळे
प्रभाग १४ अ – शीतल ढमाले
प्रभाग ५ ब – जयश्री डेव्हिड
प्रभाग ५ अ – सुलेखा चव्हाण
जळगाव महानगरपालिका प्रतिभा देशमुख
विक्रम सोनवणे
मनोज चौधरी
रेखा पाटील
सागर सोनवणे
गौरव सोनवणे
अहिल्यानगर(अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बिनविरोध उमेदवार) कुमार वाकळे
प्रकाश भागानगरे
मालेगाव (इस्लाम पार्टी) मुनिरा शेख फकीर मोहम्मद

Web Title: Mahayuti 69 candidates elected unopposed major win for mahayuti before counting begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Feb 16, 2026 | 07:05 AM
गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

Feb 16, 2026 | 06:15 AM
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

Feb 16, 2026 | 05:30 AM
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.