Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Kumbh Mela : भाविकांसाठी मोठी तयारी! सिंहस्थात दररोज ४५०० बस धावणार, वाहतुकीचा मास्टर प्लॅन तयार

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांच्या वाहतुकीसाठी मोठा आराखडा तयार केला आहे. दररोज सुमारे ४५०० बसचे नियोजन करण्यात आले असून, तब्बल ३३ लाख भाविकांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी मेगा वाहतूक योजना आखण्यात आली आहे. गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 03, 2026 | 01:02 PM
भाविकांसाठी मोठी तयारी! सिंहस्थात दररोज ४५०० बस धावणार, वाहतुकीचा मास्टर प्लॅन तयार (फोटो सौजन्य-ChatGPT)

भाविकांसाठी मोठी तयारी! सिंहस्थात दररोज ४५०० बस धावणार, वाहतुकीचा मास्टर प्लॅन तयार (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • ३३ लाख भाविकांच्या वाहतुकीचा मेगा प्लॅन
  • सिंहस्थासाठी दररोज ४५०० बसचे नियोजन
  • सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि नियोजनबद्ध करण्यासाठी ‘नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने’ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मदतीने एक व्यापक वाहतूक आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत एकूण ४५०० विशेष बस चालवल्या जाणार असून, दररोज ३३ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता निर्माण केली जाईल. मुख्य धार्मिक परिसरात खासगी वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा बाह्य वाहनतळ, रेल्वे स्थानके आणि घाट परिसराला जोडणार आहे.

Nashik Rain : वादळी पावसाचा शहर-जिल्ह्याला तडाखा! पाणीच पाणी, वीजपुरवठा खंडित; खड्डेमय रस्त्यांनी नागरिक हैराण

रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी (३००० बस)
रस्त्याने येणाऱ्या भाविकांसाठी ४६ बाह्य वाहनतळे निश्चित करण्यात आली आहेत. खासगी वाहने याच वाहनतळांवर थांबवून पुढे बसने प्रवास करावा लागेल.
९०० बसः नाशिक बाह्या वाहनतळ ते शहराचा अंतर्गत भाग
१४८५ बसः नाशिक वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर मार्ग,
३२५ बसः त्र्यंबकेश्वरमधील अंतर्गत वाहतूक.
बाह्य ४६ वाहनतळे रस्त्याने येणाऱ्या भाविकांसाठीनिश्चित करण्यात आली आहेत.
२९० बसः गर्दीच्या वेळेसाठी राखीव
क्षमता दररोज सुमारे २५.३६ लाख भाविकांची वाहतूक.

रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी (१५०० बस)
नाशिकरोड, देवळाली, ओदा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या ५ प्रमुख रेल्वे स्थानकांना बस सेवेशी जोडले जाईल,
५२०बसः रेल्वे स्थानक ते अंतर्गत वाहनतळ.
६८० बसः रेल्वे स्थानक ते त्र्यंबकेश्वर मार्ग.
३०० बसः आपत्कालीन स्थितीसाठी राखीव.
क्षमताः दररोज सुमारे 8.26 लाख रेल्वे प्रवाशांची वाहतूक.

तीन स्तरांवर वाहतुकीचे नियोजन

कुकुंभमेळा प्राधिकरणाने गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी तीन टप्प्यात आराखडा आखला आहे, त्यात शहराबाहेरील बाहा वाहनतळ, शहरातील अंतर्गत प्रवासी उतरविण्याची ठिकाणे, रामकुंड व त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पायी मार्ग व्यवस्था असे नियोजन आखण्यात आले आहे, शहर व ग्रामीण पोलिखनी यापूर्वीच ही ठिकाणे निश्चित केली असून, अगदी पायी जाणाऱ्या भाविकांच्या मार्गाची आखणी यापूर्वी झाली आहे.

हायटेक देखरेख आणि नियंत्रण

सैटेलाइट ट्रैकिंगद्वारे संपूर्ण बस वाहतुकीवर उपग्रह आधारित यंत्रणेद्वारे लक्ष ठेवले जाईल. एकात्मिक नियंत्रण कक्ष मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडलेली असेल, ज्यामुळे बसची उपलब्धता, प्रतीक्षा वेळ आणि गर्दीनुसार फेऱ्यांचे नियोजन करणे सोपे होईल. अमृत स्नानाच्या मुख्य दिवसांमध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून ही विशेष वाहतूक व्यवस्था राबविली जाईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी दिली.

Nashik MLC Election : नाशिकमध्ये महायुतीचा तिढा वाढला! उमेदवारीवरून शिंदे गट-अजित पवार गटात नाराजी, अपक्ष उमेदवारीने रंगले समीकरण

शेकडो किलोमीटरवरून येणाऱ्या भाविकांचा शेवटच्या काही किलोमीटरचा प्रवास सुरक्षित आणि सोयीचा व्हावा, यावर आमचा मुख्य भर आहे. मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठीच ही विशेष बस व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

Web Title: Sinhastha mega transport plan 4500 buses 33 lakh devotees nashik kumbh mela news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Kumbh Mela
  • Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
1

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी
2

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
3

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर
4

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.