• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • Three People Died On The Spot In An Accident On The Ghoti Sinnar Highway In Nashik Nras

Nashik Accident News: नाशिकमध्ये घोटी-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृ्त्यू

घोटी-सिन्नर महामार्गावरील  एसएमबीटी हॉस्पिटलजवळ हा अपघात  घडला. कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा चक्काचूर झाला. तर अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 21, 2025 | 10:15 AM
Nashik Accident News: नाशिकमध्ये घोटी-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृ्त्यू

Photo Credit- Social Media नाशिकमध्ये घोटी-सिन्नर महामार्गावर झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृ्त्यू

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाशिक:  नाशिकमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे.  नाशिकमध्ये घोटी-सिन्नर महामार्गावर आज (21 जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास  भीषण अपघात झाला.  या अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. रिक्षा आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घोटी-सिन्नर महामार्गावरील  एसएमबीटी हॉस्पिटलजवळ हा अपघात  घडला. कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा चक्काचूर झाला. तर अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी जखमींना मदत करत तातडीने रुग्णालयात पोहोचवले. हा अपघात नेमका कशामुळे घडला, हे तपासाअंती स्पष्ट होईल. अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांबाबत अधिक तपशीलांची प्रतीक्षा असून, जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

काळच ठरला ! रिक्षातून पडल्याने महिलेचा मृत्यू; पोटची तिन्ही मुलं झाली पोरकी

ओव्हरटेक करण्याच्या नादात कंटेनर चालकाने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षातील तिघांची जागीच मृत्यू झाला. तर इतर दोनजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, नाशिक पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. एसएमबीटी हॉस्पिटलजवळ घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले.

हॉटेल मालकाला लोखंडी हत्याराने बेदम मारहाण

पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे हॉटेल निसर्गचे मालक अनिकेत रामदास कटके आणि कैलास वांढेकर यांच्यावर सात जणांनी लाकडी दांडक्याने व लोखंडी हत्याराने जिवघेणा हल्ला करून हॉटेलचे नुकसान केले. तसेच काऊंटर मधून १८,३०० रुपये जबरदस्तीने काढुन घेवून फरार झाले. याबाबत सासवड पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना जेरबंद करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.

दरम्यान दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. परंतु त्यांचा हॉटेलवर दरोडा टाकण्याचा मुख्य उद्देश होता. मात्र आरोपींना विरोध केल्यानंतर आरोपींनी मारहाण करून रक्कम लुटून नेली. अशी माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Three people died on the spot in an accident on the ghoti sinnar highway in nashik nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 08:58 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बॉलीवूड अभिनेता Sunny Deolच्या ‘गबरू’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

बॉलीवूड अभिनेता Sunny Deolच्या ‘गबरू’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Feb 17, 2026 | 04:42 PM
Ayodhya Ram Mandir: नव्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात! मग जुन्या मंदिराचे काय होणार?  नृपेंद्र मिश्रांनी दिले उत्तर

Ayodhya Ram Mandir: नव्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात! मग जुन्या मंदिराचे काय होणार?  नृपेंद्र मिश्रांनी दिले उत्तर

Feb 17, 2026 | 04:40 PM
Shiv Jayanti 2026: वर्षातून 3 वेळा का साजरी केली जाते शिवरायांची जयंती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद?

Shiv Jayanti 2026: वर्षातून 3 वेळा का साजरी केली जाते शिवरायांची जयंती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद?

Feb 17, 2026 | 04:36 PM
स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

Feb 17, 2026 | 04:32 PM
भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

Feb 17, 2026 | 04:26 PM
AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

Feb 17, 2026 | 04:23 PM
Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Feb 17, 2026 | 04:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.