Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : एअरपोर्ट लिंक रोडवर अपघात; विमानतळ मार्ग धोकादायक असल्याची भिती

करंजाडे-उलवे अक्सेस रोडवर वेगाचा कहर अखेर समोर आला असून, काही दिवसांपूर्वी नवराष्ट्रने व्यक्त केलेली अपघाताची भीती प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसून आले. विमानतळ शेजारील या धोकादायक मार्गावर कार पलटी होऊन दोन जण जखमी झालेत

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 02, 2026 | 07:08 PM
  • करंजाडे-उलवे रोड ठरतोय मृत्यूचा सापळा;
  • एअरपोर्ट लिंक रोडवर भीषण अपघात
पनवेल/ दिपक घरत : करंजाडे-उलवे अक्सेस रोडवर वेगाचा कहर अखेर समोर आला असून, काही दिवसांपूर्वी नवराष्ट्रने व्यक्त केलेली अपघाताची भीती प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसून आले आहे. विमानतळ शेजारील या धोकादायक मार्गावर कार पलटी होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच करंजाडे-उलवेअ‍ॅक्सेस रोड बनतोय रेस ट्रॅक; अपघातांची भीती तीव्र” या मथळ्याखाली दैनिक नवराष्ट्रमध्ये वृत्त छापण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता, उलवेहून पनवेल चिंचपाडाकडे जाणाऱ्या एअरपोर्ट लिंक रोडवर हा अपघात झाला.

या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू असून, वळणाजवळ रस्त्यावर पडलेली रेती आणि अपुरी सुरक्षितता यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. अपघातातील कार ही रोशन अनुराग पियुष डुंगडुंग (वय 33, रा. सीबीडी बेलापूर) चालवत होता. भरधाव वेग आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहन डिव्हायडरवर चढून पलटी झाले.या अपघातात साक्ष भाटिया (वय 29) यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या ओठाला मार लागून जखम झाली आहे तसेच डोळ्याला सूज आली आहे. तर आकाशदीप मिंझ (वय 31) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

राज्यातील 364 पोलिसांना मिळणार बढती; सहाय्यक पोलिस निरीक्षक आता होणार पोलिस निरीक्षक

‘रेस ट्रॅक’ची भीती ठरली खरी

विशेष म्हणजे, ‘नवराष्ट्र’च्या रायगड आवृत्तीमध्ये याच एअरपोर्ट लिंक रोडबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला होता.“करंजाडे-उलवे अॅक्सेस रोड बनतोय रेस ट्रॅक; अपघातांची भीती तीव्र” या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तात वाहनचालकांचा बेफाम वेग, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना, वळणावरील धोका आणि रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.आता घडलेल्या या अपघातामुळे त्या इशाऱ्याची प्रचिती आली असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?”
सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीड ब्रेकर, वेगमर्यादा फलक आणि पोलिस पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी आता जोर धरत आहे.

मुंबईच्या स्वच्छतेसाठी ‘वॉर्ड’ स्तरावर ॲक्शन प्लान! राडारोडा पसरवणाऱ्यांवर महानगरपालिकेची नजर, आराखडा तयार करण्याचे आदेश

Web Title: Navi mumbai karanjade ulve road is becoming a death trap fatal accident on airport link road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
1

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर
2

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
3

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.