Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: पालिकेच्या तिजोरीत आता पर्यत विक्रमी वार्षिक कर भरणा; आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कर वसुली

पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सुरू असलेल्या अभय योजनेला पनवेलकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कर वसुली झाली आहेे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 06, 2025 | 06:16 PM
Navi Mumbai: पालिकेच्या तिजोरीत आता पर्यत विक्रमी वार्षिक कर भरणा; आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कर वसुली
Follow Us
Close
Follow Us:

पनवेल : पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सुरू असलेल्या अभय योजनेला पनवेलकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला असून आतापर्यंत 500 कोटींपेक्षा अधिक रकमेचा विक्रमी मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. अभय योजनेचा लाभ घेत नागरिकांनी एकूण 100 कोटींपेक्षा जास्त रकमेची शास्तीमाफी मिळवली आहे.

आयुक्त  मंगेश चितळे यांच्या सूचनेप्रमाणे महापालिकेने मालमत्ता करधारकांसाठी अभय योजना सुरू केली असून महानगरपालिकेने नुकतीच या योजनेस मुदतवाढ दिली आहे. या योजना अंतर्गत 15 सप्टेंबर पर्यन्त मालमत्ता करावरील शास्तीवर 90 टक्के सूट मिळणार असून 16 ते 30 सप्टेंबर या कालावधीत 75 टक्के सूट मिळणार आहे.

दरम्यान अभय योजनेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याने आजवरची सर्वात विक्रमी वसुली पालिकेने केली आहे. आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी 500कोटी 3 लाखाचा भरणा पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.याच बरोबर सुमारे 100कोटीहून अधिक रकमेची शास्तीमाफी मिळवली आहे.

Kalyan News : 22 तास वीज खंडित; संतप्त व्यापाऱ्यांचा महावितरणविरोधात आंदोलन

कर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीस प्रोत्साहन

महापालिकेच्यावतीने करदात्यांना डिजिटल पद्धतींचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात असून ई-बिल स्वीकारणे, डिजिटल पद्धतीने कर भरणे यासाठी वेबसाईट बरोबरच PMC TAX APP, पनवेल कनेक्ट ॲपद्वारे सुलभरीत्या कर भरणे शक्य झाले आहे. याशिवाय ‘करमित्र चॅटबॉट’ देखील सुरू केले आहे. हा अत्याधुनिक चॅटबॉट मालमत्ता करदात्यांना घरबसल्या त्वरित माहिती, मार्गदर्शन आणि ऑनलाइन मदत पुरवेल.

ऑनलाईन भरल्यास 2 टक्के सवलत

पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईट, PMC TAX APP अथवा पनवेल कनेक्ट ॲपद्वारे नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाईन भरल्यास त्यांना 2 टक्के सवलत मिळेल. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन प्रलंबित कर लवकरात लवकर भरावा असे आवाहन उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे.

Thane News : ” …तर सोमवारपासून अर्धनग्न बेमुदत उपोषण”; महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा इशारा

Web Title: Navi mumbai record annual tax payment in the municipal treasury so far property tax collection of more than 500 crores so far

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • Mumbai
  • muncipal corporation
  • Navi Mumbai
  • panvel

संबंधित बातम्या

HSRP बसवण्यात पुणे आरटीओ आघाडीवर, अंतिम मुदत किती आहे? दंड आकारण्याचा आराखडा तयार
1

HSRP बसवण्यात पुणे आरटीओ आघाडीवर, अंतिम मुदत किती आहे? दंड आकारण्याचा आराखडा तयार

KDMC News : कचऱ्यामध्ये चुकून सापडली मौल्यवान वस्तू अन्…; सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक
2

KDMC News : कचऱ्यामध्ये चुकून सापडली मौल्यवान वस्तू अन्…; सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक

Mira Bhayander News : उत्तन विकास आराखड्यावर हरकतींसाठी ग्रामस्थांची मुदतवाढीची मागणी
3

Mira Bhayander News : उत्तन विकास आराखड्यावर हरकतींसाठी ग्रामस्थांची मुदतवाढीची मागणी

Mumbai News : मुंबईजवळील मीरा रोड परिसरात किरकोळ कारणावरून हिंसाचार , ३० वाहनांचे नुकसान
4

Mumbai News : मुंबईजवळील मीरा रोड परिसरात किरकोळ कारणावरून हिंसाचार , ३० वाहनांचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.