Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohol News : मोहोळ हादरले! उजनी कॅनॉलमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू; दोन सख्ख्या-चुलत भावांचा जीव गेला

Mohol News : श्रीकांत रोहीताश चोपडा (२५) आणि रविकांत हेमराज चोपडा (१९) अशी मृत तरुणांची नावे असून ते मूळचे राजस्थानमधील झुंझुनु जिल्ह्यातील रहिवासी होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 17, 2026 | 08:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Mohol News : मोहोळ तालुक्यातील ढोकबाभुळगाव परिसरात उजनी कॅनॉलमध्ये बुडून दोन सख्ख्या-चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. श्रीकांत रोहीताश चोपडा (वय २५) आणि रविकांत हेमराज चोपडा (वय १९) अशी मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मूळचे राजस्थान राज्यातील झुंझुनु जिल्ह्यातील बडावु गावचे रहिवासी असून, सध्या मोहोळ तालुक्यातील ढोकबाभुळगाव येथे टाईल्स बसविण्याच्या मजुरीच्या कामासाठी आले होते.

Satara News : सातारा पालिकेत शिस्तीचा इशारा; शिवेंद्रसिंहराजेंची पदाधिकाऱ्यांना कानउघाडणी, राजकारण पुन्हा तापले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे २०२६ रोजी अमावास्येनिमित्त कामाला सुट्टी होती. दुपारच्या वेळी उष्णता वाढल्याने श्रीकांत आणि त्याचा चुलत भाऊ रविकांत हे दोघे उजनी कॅनॉलमध्ये आंघोळीसाठी गेले होते. मात्र, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांना संशय आला.

यानंतर त्यांचे भाऊ जयसुख चोपडा यांनी कॅनॉल परिसरात जाऊन शोध घेतला असता तेथे दोघांचे कपडे आणि चपला आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि मोहोळ पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत परिसरात शोधकार्य राबविण्यात आले, मात्र अंधारामुळे दोघांचाही शोध लागला नाही.

रविवार, १७ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान कॅनॉलच्या पाण्यात दोन्ही तरुणांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Shrimant Dagdusheth Halwai मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

या घटनेची माहिती जयसुख चोपडा यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी ‘अज्ञात मयत क्र. ६७/२०२६’ अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणात कोणावरही संशय व्यक्त करण्यात आलेला नसून पुढील तपास पोलीस हवालदार पाटील आणि पोलीस नाईक तरटे करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे ढोकबाभुळगाव परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: News of two youths drowning in the ujani canal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • Mohol News
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Washim News: पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा; संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश
2

Washim News: पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा; संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश

Washim: दुष्काळग्रस्त यादीत वाशिमचे सहाही तालुके समाविष्ट, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश
3

Washim: दुष्काळग्रस्त यादीत वाशिमचे सहाही तालुके समाविष्ट, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
4

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.