Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उमेदवार कुणीही आला तरी निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने लढणार – श्रीकांत शिंदे

ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांमध्ये येता कामा नये, गेल्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार - श्रीकांत शिंदे

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 02, 2024 | 10:59 AM
उमेदवार कुणीही आला तरी निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने लढणार – श्रीकांत शिंदे
Follow Us
Follow Us:

गेल्या दहा वर्ष कल्याण लोकसभा मतदारसंघात लोकांच्या सहकार्याने विश्वासाने विकास काम केली आहेत. उमेदवार कुणीही आला तरी निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने लढणार, ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांमध्ये येता कामा नये, गेल्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक होती या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे आले होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत. आज डोंबिवलीमधील ज्ञानेश्वर ब्राह्मण सभा हॉलमध्ये खासदार श्रीकांत शिंदे या बैठकांना उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना निवडणुकी संदर्भात सूचना करण्यात आल्या. लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, केलेले विकास कामे लोकांपर्यंत कशी पोहोचवायची, मतदारांपर्यंत कसं प्रकारे पोहोचायचे, निवडणूक यंत्रणा कशाप्रकारे राबवायचे, या सगळ्या गोष्टींबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. पुढील आठवड्यात पॅनल पद्धतीने बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये माजी नगरसेवक शाखाप्रमुख शहरप्रमुख देखील असणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

श्रीकांत शिंदे विरोधात अद्याप विरोधकांना उमेदवार मिळाला नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी गेली दहा वर्ष खासदार म्हणून या मतदारसंघात लोकांच्या सहकार्याने विश्वासाने काम केलं. लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. ही विकास कामे समोर ठेवून निवडणुकीची तयारी करत आहोत. विरोधकांना कोणी ना कोणीतरी उमेदवार द्यावा लागेल मात्र जो कोण उमेदवार येईल त्याबद्दल विचार न करता आपण केलेले कामे लोकांपर्यंत कसे जातील यासाठी आमच्या या बैठका सुरू आहेत. उमेदवार कोणी आला तरी निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने आम्ही लढणार आहोत. कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी येता कामा नये. 2019 मध्ये साडेतीन लाखांच्या मताधिक्याने मी निवडून आलो होतो. त्यापेक्षा जास्त मताधिक्याने यंदा घेऊन निवडून येण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

Web Title: No matter who the candidate comes the election will be fought in the manner of election mp shrikant shinde maharashtra government maharashtra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2024 | 10:59 AM

Topics:  

  • kalyan
  • kalyan news update
  • LOKSABHA ELECTION
  • Maharashtra Government
  • MP Shrikant Shinde
  • thane

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?
2

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
4

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.