Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : महिला आरक्षण गेलं खड्डयात..; भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ना खंत ना खेद

लोकसभेमध्ये मोदी सरकारचे पहिल्यांदा विधेयक नामंजूर झाले आहे. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर नांदेडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 20, 2026 | 04:12 PM
no protest from Nanded BJP office bearers after the repeal of the Women Reservation Bill

no protest from Nanded BJP office bearers after the repeal of the Women Reservation Bill

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : नारी शक्ती वंदन महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी विरोध केल्यामुळे हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना नांदेडमध्ये मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत शांत राहिल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या महिला आघाडीनेही या विधेयकाला विरोध करणाऱ्यांविरोधात कोणताही निषेध नोंदविला नाही. महिलांना राजकीय प्रतिनिधित्वात आरक्षण मिळावे, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून हे विधेयक मांडण्यात आले होते. मात्र काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी त्यास विरोध दर्शविल्याने ते पारित होऊ शकले नाही.

 

या निर्णयाविरोधात भाजपचे खासदार अजित गोपछडे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे निषेध व्यक्त केला. मात्र या दोघांव्यतिरिक्त भाजपच्या इतर कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकाऱ्यांनी यावर ठोस भूमिका घेतलेली दिसून आली नाही. तसेच विरोधकांविरोधात कोणतेही आंदोलन किंवा सार्वजनिक प्रतिक्रिया नोंदविण्यात आलेली नाही.

हे देखील वाचा : PM मोंदींना झालंय तरी काय? तमिळनाडूच्या सभेत दिसला डार्क स्कीनटोन; Viral Video, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

संवेदनशील मुद्द्यावर प्रतिक्रिया नाही

विशेष म्हणजे, नेहमी सक्रियतेचा आव आणणाऱ्या भाजप महिला आघाडीनेही या मुद्द्यावर मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महिलांच्या हक्कांशी संबंधित इतक्या महत्त्वाच्या विधेयकाबाबत स्थानिक पातळीवर उदासीनता का दिसून आली, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एकूणच, महिला आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर नांदेडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची शांत भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

हे देखील वाचा : “सरड्यासारखा रंग बदलत विरोधकांनी विधेयकाला नामंजूर केलं”, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका

विधेयक नामंजूर होणे दुर्दैवी बाब

अॅड. दिलीप ठाकूर म्हणाले की, “नारी शक्ती विधेयक लोकसभेत मंजूर न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि अधिकारांसाठी आवश्यक असलेले असे महत्वाचे विधेयक राजकीय मतभेदामुळे रखडणे लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे. महिलांचे सशक्तीकरण हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, सर्व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून महिलांच्या हक्कांसाठी एकत्र येणे आवश्यक आहे. महिलांचा सन्मान आणि अधिकार हेच सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी भूमिका दिलीप ठाकूर यांनी मांडली.

Web Title: No protest from nanded bjp office bearers after the repeal of the women reservation bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Nanded Politics
  • PM Narendra Modi
  • Women Reservation Bill

संबंधित बातम्या

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक
1

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट
2

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा
3

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.