Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Laxman Hake: ‘…तर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा पहिला सदस्य होईन’, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सांगलीतून सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

सांगलीत बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 'कॉकरोच जनता पार्टी'चे कौतुक करत गरज पडल्यास आपण त्याचे पहिले सदस्य होऊ असे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओबीसी आरक्षणावरून थेट इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 07, 2026 | 09:15 PM
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सांगलीतून सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सांगलीतून सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

Follow Us
Follow Us:
  • ‘…तर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा पहिला सदस्य होईन’
  • ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सांगलीतून सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
  • जाणून घ्या काय म्हणाले…
सांगली : ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत थेट इशारा दिला. संविधान, आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी जर ‘कॉकरोच जनता पार्टी’ उभी राहत असेल, तर प्रसंगी तिचा पहिला सदस्य होण्यासही आपण तयार आहोत, असे विधान त्यांनी माध्यमांशी बोलताना केले.

तरुणांना ‘झुरळ’ म्हणून हिणवणाऱ्या प्रवृत्तीवर प्रहार करत हाके म्हणाले, “२००० नंतर जन्मलेल्या तरुण पिढीकडे नागरी भान, संविधानाविषयी आदर आणि आरक्षणाबाबत संवेदनशीलता असेल, तर हीच पिढी प्रस्थापित राजकारणाला धडा शिकवू शकते. परिवर्तनाची खरी ताकद तरुणांमध्येच आहे.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला सावध केले. “महाराष्ट्रातील ५० ते ६० टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे सत्ताधाऱ्यांना महागात पडू शकते. निवडणुकीत साथ देणारा समाज मतदानाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देईल,” असा इशारा त्यांनी दिला.

‘सरकार मनोज जरांगे समोर लाचार, झुंडशाहीला बळी पडले,’ लक्ष्मण हाकेचा राज्य सरकारवर निशाणा

हाके पुढे म्हणाले, “ज्यांच्या रक्तात ओबीसी समाजाची ओळख आहे, त्यांनी आरक्षणाच्या संरक्षणासाठी पुढे यावे. अन्यथा तरुणाई आणि ओबीसी समाज अन्याय करणाऱ्यांना राजकीयदृष्ट्या घरी बसविल्याशिवाय राहणार नाही.”

कारखानदार, भांडवलदार आणि सत्तेच्या बळावर समाजातील वंचित घटकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

‘महाराष्ट्र फक्त मराठा समाजासाठीच आहे का?’ मराठा समाजासाठी आठ योजनांच्या घोषणेवर लक्ष्मण हाकेचा सरकारला सवाल

Web Title: Obc leader laxman hake issues a direct warning to the ruling dispensation from sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • Laxman hake
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
1

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
2

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
3

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
4

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.