Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरातील सर्व रेल्वे स्थानके सजणार; विद्युत रोषणाईने स्थानके उजळणार

देशातील सर्व रेल्वे स्थानकांची सजावट केली जाणार आहे. देशभरातील सर्व रेल्वे स्टेशन्स फुलांची आरास अन् रोषणाईनं उजळून निघणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 17, 2024 | 07:08 PM
राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरातील सर्व रेल्वे स्थानके सजणार; विद्युत रोषणाईने स्थानके उजळणार
Follow Us
Follow Us:

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळा (Ram Temple inauguration) अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशभरामध्ये या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. सत्ताधारी पक्षाने (BJP) मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी विविध राज्यामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अयोध्यानगरी (Ayodhya) देखील राम मंदिर उद्घाटनासाठी सजली आहे. आता मात्र फक्त अयोध्या नाही तर संपूर्ण देशातील रेल्वे स्थानके (Railway stations) सजवली जाणार आहेत.

On the occasion of pranpratishtha of Ram Temple in Ayodhya, the railway stations across the country will will have decorative lighting and flowers: Sources — ANI (@ANI) January 17, 2024

देशभरातील राम भक्त या मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी आतुर झाले आहे.  प्रत्येक जण त्यांच्या परीने या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत. देशभरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, देशातील सर्व रेल्वे स्थानकांची सजावट केली जाणार आहे. देशभरातील सर्व रेल्वे स्टेशन्स फुलांची आरास अन् रोषणाईनं उजळून निघणार आहे. याबाबत एएनआयनं ट्वीट करत वृत्त दिलं आहे.

 

 

Web Title: On the occasion of ram temple inauguration ayodhya railway stations across the country decorative lighting flowers nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2024 | 07:08 PM

Topics:  

  • ayodhya
  • BJP
  • RSS

संबंधित बातम्या

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा
1

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार
2

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
3

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!
4

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.