Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांदा उत्पादकांची चिंता वाढली; ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांकडून बराकी बांधण्याचे काम सुरू

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी (दि. 12) सकाळपासूनच ढगाळ हवामानाचे सावट निर्माण झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. काढलेला कांदा शेतामध्येच आहे. तो पावसाने भिजू नये, यासाठी शेतकर्‍यांनी बराकी बांधण्याची कामे हाती घेतली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 13, 2024 | 03:14 PM
कांदा उत्पादकांची चिंता वाढली; ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांकडून बराकी बांधण्याचे काम सुरू
Follow Us
Follow Us:

पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी (दि. 12) सकाळपासूनच ढगाळ हवामानाचे सावट निर्माण झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. काढलेला कांदा शेतामध्येच आहे. तो पावसाने भिजू नये, यासाठी शेतकर्‍यांनी बराकी बांधण्याची कामे हाती घेतली आहेत.

तालुक्याच्या पूर्व भागात कांदा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अनेक शेतकर्‍यांचे काढणी केलेले कांदे शेतामध्येच उघड्यावर आहेत. शुक्रवारी सकाळपासून या परिसरात ढगाळ हवामानाचे सावट निर्माण झाले आहे. जर अवकाळी पाऊस पडला तर कांदे भिजून मोठे नुकसान होईल. या चिंतेत कांदा उत्पादक शेतकरी आहेत.

कांदा भिजू नये, यासाठी शेतकर्‍यांनी नवीन बराकी तयार करण्याची कामे वेगात सुरू केली आहेत. बराकी दीर्घकाळ टिकाव्यात, यासाठी शेतकरी लोखंडाचा वापर करताना दिसत आहेत. परंतु, लोखंडाचे भावही गगनाला भिडल्याने अनेक शेतकर्‍यांनी बराकीसाठी लाकडे, पाचट, बांबूंचा वापर सुरू केला आहे.

समाधानकारक बाजारभाव नाही

नवीन काढणी केलेल्या कांद्याला बाजारभाव समाधानकारक मिळत नाही. सध्या नवीन कांद्याला 10 किलोला 120 ते 140 रुपये बाजारभाव मिळत आहे. कांदा पिकासाठी गुंतविलेल्या भांडवलाच्या तुलनेत सध्याचा बाजारभाव शेतकर्‍यांना परवडणारा नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी कांदा साठवायला सुरुवात केली आहे. ढगाळ हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता धास्तावले आहेत.

Web Title: Onion growers concern raised due to cloudy weather farmers rush to preserve onion nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2024 | 03:14 PM

Topics:  

  • Ambegaon
  • cmomaharashtra
  • maharashtra

संबंधित बातम्या

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई
1

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती
2

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
3

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह
4

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.