Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Onion Market News:आळेफाटा बाजारात कांद्याच्या दरात किंचित सुधारणा; शेतकऱ्यांना काहीसा दिलासा

Onion Market News: मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी दरात थोडी वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण असले, तरी उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि मजुरीचा वाढलेला बोजा लक्षात घेता सध्याचे दर अद्याप अपेक्षित पातळीवर पोहोचलेले नाहीत.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 07, 2026 | 05:14 PM
Alephata Onion Market Rates, Today Onion Prices Maharashtra

Alephata Onion Market Rates, Today Onion Prices Maharashtra

Follow Us
Follow Us:

Onion Market News: आळेफाटा येथे,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुय्यम बाजार आवारात मंगळवार (दि. ७)रोजी झालेल्या कांदा लिलावात मागील बाजाराच्या तुलनेत दरात काहीशी सुधारणा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.दरात वाढ झाली असली तरी ती फार मोठी नसून शेतकऱ्यांना केवळ काहीसा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

आजच्या लिलावात एकूण ११ हजार ६१३ गोण्यांची, म्हणजेच ५ हजार ८०६ क्विंटल कांद्याची आवक झाली. गोळा कांद्याला प्रति १० किलो २८० ते ३२१ रुपये, सुपर कांद्याला २६० ते २९० रुपये, गोल्टी व गोल्टा कांद्याला २३० ते २६० रुपये, तर बदला/चींगळी कांद्याला ९० ते १४५ रुपये असा बाजारभाव मिळाला असल्याची माहिती सभापती संजय काळे,उपसभापती निवृत्ती काळे,सचिव रुपेश कवडे यांनी दिली.

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! वयाच्या 38 व्या वर्षी ‘या’ वेगवान गोलंदाजाचे दु: खद निधन

मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी दरात थोडी वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण असले, तरी उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि मजुरीचा वाढलेला बोजा लक्षात घेता सध्याचे दर अद्याप अपेक्षित पातळीवर पोहोचलेले नाहीत.त्यामुळे आगामी लिलावात कांद्याच्या दरात आणखी वाढ होईल,अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

आळेफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून कांद्याचा लिलाव घेतला जातो.या बाजारात जुन्नरसह परिसरातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी आणत असतात,असे संचालक प्रीतम काळे,व्यवस्थापक सतीश मस्करे यांनी सांगितले.

 

 

Web Title: Onion market news alephata apmc onion rates improve farmers relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Kanda Bajar Bhav
  • Onion Market
  • Onion Prices

संबंधित बातम्या

Online Onion Price : कांद्याचे भाव वाढले? ऑनलाईन मागवताना ‘या’ ॲपवर मिळेल चांगली ऑफर; Blinkit आणि Zepto मध्ये किती फरक?
1

Online Onion Price : कांद्याचे भाव वाढले? ऑनलाईन मागवताना ‘या’ ॲपवर मिळेल चांगली ऑफर; Blinkit आणि Zepto मध्ये किती फरक?

कर्जमाफीच्या पात्र खातेदारांची यादी जाहीर; यादीत तब्बल दीड हजार मृत खातेदार
2

कर्जमाफीच्या पात्र खातेदारांची यादी जाहीर; यादीत तब्बल दीड हजार मृत खातेदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.