Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेनेच्या ‘टायगर ऑपरेशन’नुसार आता ठाकरे सेनेच्या अजून एक ‘विश्वासू’ शिलेदारांचा पक्षप्रवेश? उदय सामंत यांचा सूचक इशारा

uday samant on bhaskar jadhav: मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यात ऑपरेशन टायगरची घोषणा केली होती. त्यानंतर एका मागून एक प्रवेश होतील. त्यामध्ये जुने सहकारी आपल्यासोबत येतील असा दावा त्यांनी केला होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 15, 2025 | 12:20 PM
शिवसेनेच्या 'टायगर ऑपरेशन'नुसार आता ठाकरे सेनेच्या अजून एक 'विश्वासू' शिलेदारांचा पक्षप्रवेश? उदय सामंत यांचा सूचक इशारा

शिवसेनेच्या 'टायगर ऑपरेशन'नुसार आता ठाकरे सेनेच्या अजून एक 'विश्वासू' शिलेदारांचा पक्षप्रवेश? उदय सामंत यांचा सूचक इशारा

Follow Us
Close
Follow Us:

uday samant on bhaskar jadhav News in Marathi:  कोकणातील राजापूर विधानसभेतील माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धवसेनेचे शिवबंधन तोडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रामात शिंदेसेनेत प्रवेश केला. पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदेसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. याचदरम्यान मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यात ऑपरेशन टायगरची घोषणा केली होती. एका मागून एक प्रवेश होतील. त्यात जुने सहकारी आपल्यासोबत येतील असा दावा त्यांनी केला होता. त्यात राजन साळवी यांच्या प्रवेशाने पहिला धक्का देण्यात शिंदे गट यशस्वी ठरला. आता उद्धव सेनेचे खमके शिलेदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्याने दोन्ही गटाच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना शिंदे गटात अनेक जण प्रवेश करीत आहेत. याचपार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे भास्कर जाधव शिवसेनेत आले, तर त्यांचे स्वागतच करू. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास कोकणात शिवसेनेची आखणी ताकद वाढेल, असेही सामंत यांनी म्हटले.

महाकुंभमेळ्यासाठी महायुतीच्याच तीन बैठका! एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्यावर गिरीश महाजनांनी दिली प्रतिक्रिया

महायुतीत लढायचं आमचं धोरण आहे. पण स्थानिक लेव्हलला काही लोकांना वाटत असेल की ते स्वबळावर लढणार आहेत तर आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेवू, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील अनेक जण आमच्यासोबत येणार आहेत. त्यांचा आज प्रवेश होत आहे. यामध्ये माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि जिल्हाप्रमुख विलास चाळके देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

150 हुन अधिक प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात

यावेळी, आज प्रवेश करणाऱ्यांची लिस्ट वाचत बसलो तोवर एकनाथ शिंदे साहेब लँड होतील. 150 हुन अधिक प्रमुख पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून आमच्याकडे येतील. मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढेल असं मला वाटत नाही. त्यांनी असं कुठे सांगतील नाही. महायुती म्हणून निवडणूक लढवायची अशी शिंदे साहेबांची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो हे कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी सांगावं लागते. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही. अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

भास्कर जाधव नाराज ?

भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ अशा व्यक्तीच्या मार्गदर्शन भविष्यात आम्हाला मिळणार असेल तर आम्ही स्वागत करू त्यांनी काय करावे आणि नाही हा त्यांचा प्रश्न पण त्यांच्या अनुभव आणि त्यांची शैली यांचा उपयोग करून घ्यायला काहीजण कमी पडले. भास्कर जाधव नाराज असतील तर ते स्वतः सांगतील. त्यांचा नेतृत्व संघटन कौशल्याचं आणि त्यांचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचे दुर्दैव भास्कर जाधव यांचा नाही.मी माझ्या आयुष्यात कोणाचाही अनादर करणारा वक्तव्य केला असल्यास राजकीय संन्यास घेईन, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

Nanded Politics: ठाकरे गटाला आणखी एक धक्का; नांदेडच्या बड्या नेत्यानेही सोडली साथ

Web Title: Operation tiger udhav thackeray group leader bhaskar jadhav big statement expressed his displeasure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • Eknath Shinde
  • shivsena
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
1

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..
2

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात
3

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली
4

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.