
तुतारी मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस विलंबाने धावणार
कोकण रेल्वेगाड्या होणार विस्कळीत
प्रवाशांची गैरसोय होण्याची चिन्हे
खेड: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरकॉपोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या कामानिमित्त पनवेल-पायाभूत कळंबोलीदरम्यान विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक रविवार, २५ जानेवारी रोजी रात्रकालीन असेल, या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या मार्गात आणि वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच या ब्लॉकमुळे तुतारी, मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस विलंबाने धावतील.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने कळंबोली येथे ११० मीटर लांबीच्या (१५०० मेट्रिक टन) ओपन वेब गर्डर उभारणीसाठी पनवेल-कळंबोलीदरम्यान अप व डाऊन मार्गावर विशेष वाहतूक ब्लॉक घेतला आहे. रविवारी मध्यरात्री १.२० रात्री ३.२० दरम्यान दोन तासांचा ब्लॉक असेल. या बलॉकमुळे गाडी क्र. २२१९३ दौंड-ग्वाल्हेर एक्स्प्रेस कर्जत-कल्याण-वसई रोड मार्गे वळविण्यात येईल, गाडी क्र. १२१३४ मंगळुरू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस पनवेल येथे रात्री ३.१४ ते रात्री ३.२० दरम्यान थांबविण्यात येईल.
Kokan Railway: कोकणवासियांसाठी खुशखबर! ‘या’ गाड्यांना कणकवली,सिंधुदुर्गात मिळणार थांबा
या काळात प्रवाशांची गैरसोय होण्याची चिन्हे
गाडी क्र. २०११२ मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्सप्रेस पनवेल येथे पहाटे ४.०२ ते पहाटे ५.२० पर्यंत येईल. गाडी क्र. ११००४ सावंतवाडी रोड-दादर तुतारी एक्सप्रेस स्थानकात पहाटे ४.२५ ते पहाटे ५.१५ पर्यंत यांबवण्यात येईल.
गाडी क्र. १०१०३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव मांडवी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस का. १२६२० भाडुरू-लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा प्रेस स्थानकात पहाटे ४.४१ ते पहाटे ५,१० पर्यंत थांबवण्यात येईल. गाडी क्र. १०१०३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महगाह मांडवी एक्सप्रेस छत्रपती शिवजी महाराज टर्मिनस देथून सकात्री ८.२० वाजता पुननिर्धारित करण्यात येईल. गाड़ी क. १७३१७ हुबली-दादर एक्सप्रेस १५ ते २० मिनिटे उशिरा धावेल. या ब्लॉकमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागेल. बाहेरगावी जाणाऱ्या व मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत.
२५ रोजी मध्यरात्री ४ तासांचा घेणार ब्लॉक
या ब्लॉकमुळे प्रवाशांना त्रास होईल. कळंचोली-पनवेलदरम्यान २५ जानेवारी रोजी मध्यरात्री १.२० ते पहाटे ५.२० दरम्यान ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक कालावधीत काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गात बदल केला आहे. गाडी क्र. २२१९३ दौंड-गवाल्हेर एक्स्प्रेस कर्जत-कल्याण-वसई रोड मार्गे वळविण्यात येईल, गाडी क्र. १२१३४ मंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस सोमटणे स्थानकांदरम्यान रात्री २.५८ ते पहाटे ५.२० या कालावधीत थांबवण्यात येईल.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.