Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway News: पुणेकरांचा ‘हा’ प्रवास सुखकर होणार; ‘या’ रेल्वे मार्गाला गती मिळणार,

हा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र, आता राज्यशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 07, 2026 | 04:29 PM
Railway News: पुणेकरांचा ‘हा’ प्रवास सुखकर होणार; ‘या’ रेल्वे मार्गाला गती मिळणार,
Follow Us
Close
Follow Us:

तिसरी व चौथी मार्गिका उभारण्यासाठी अर्थसंकल्पात ५१०० कोटी मंजूर
पुणे ते लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गाला गती
पुणे ते लोणावळा दरम्यान प्रवास गतिमान होणार

पुणे: पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवेतील सुधारणा करण्यासाठी तसेच तिसरी व चौथी मार्गिका उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ५१०० कोटी मंजूर केली आहे.यामुळे पुणे-लोणावळा मार्गाला गती मिळणार असून, पुणे ते लोणावळा दरम्यान प्रवास गतिमान होणार आहे.

पुणे-लोणावळा लोहमार्ग ६३.८७ किलोमीटर लांबीचा असून या मार्गात १७ स्थानकांचा समावेश आहे.या प्रकल्पाचा एकूण खर्च ५०९६.४९ कोटी (५१०० कोटी) रुपये इतका आहे. पुणे-लोणावळा मार्गावरील वाढती प्रवासी संख्या आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण लक्षात घेता तिसरी व चौथी मार्गिका उभारणीमुळे उपनगरीय सेवेची क्षमता वाढणार असून प्रवाशांना अधिक जलद व सुरक्षित सेवा उपलब्ध होणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र, आता राज्यशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्यामुळे या प्रकल्पाच्या प्रशासकीय कामकाजास गती मिळून प्रत्यक्ष काम लवकरात-लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे.

Pune-Nashik Railwayचा मार्ग बदलणार! GMRT ‘बफर झोन’मुळे केंद्र सरकारचा मूळ आराखड्याला नकार

रेल्वेमध्ये ‘लोको पायलट’ बनायचंय?

लाखो प्रवासी दररोज भारतीय रेल्वेने प्रवास करतात आणि या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर सुरक्षितपणे पोहोचवण्याची अत्यंत महत्त्वाची आणि कठीण जबाबदारी लोको पायलटवर असते. ज्यांना आपण सामान्यतः ट्रेन ड्रायव्हर्स म्हणून ओळखतो. त्यांच्या जबाबदाऱ्या केवळ इंजिन चालवण्यापुरत्या मर्यादित नसून त्या अत्यंत व्यापक आहेत. लोको पायलटना प्रवासादरम्यान प्रत्येक सिग्नलचे बारकाईने निरीक्षण करावे लागते, ट्रॅकची परिस्थिती तपासावी लागते आणि रेल्वेच्या कडक सुरक्षा नियमांचे पालन करावे लागते. खराब हवामान असो वा तांत्रिक बिघाड, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना वेळेचे अचूक नियोजन करावे लागते. ही जबाबदारी अत्यंत एकाग्रतेची असल्याने समाजातील अनेक तरुणांना लोको पायलटचे नक्की उत्पन्न किती असते आणि त्यांना सरकारकडून कोणत्या सोयी-सुविधा मिळतात, याबाबत नेहमीच कुतूहल असते.

रेल्वेमध्ये ‘लोको पायलट’ बनायचंय? जाणून घ्या महिना किती कमावतात आणि कोणत्या मिळतात सुविधा ?

किती पगार मिळतो?

रेल्वेची नोकरी सामान्यतः असिस्टंट लोको पायलटच्या पदापासून सुरू होते. सातव्या वेतन आयोगानुसार, असिस्टंट लोको पायलटचा सुरुवातीचा मूळ पगार अंदाजे 19900  रुपये प्रति महिना असतो. अनुभव आणि पदोन्नती मिळाल्यानंतर, जेव्हा कर्मचारी वरिष्ठ लोको पायलट बनतात, तेव्हा त्यांचा मूळ पगार 35000 वरून 60000 किंवा त्याहून अधिक होतो. बेसिक पगाराव्यतिरिक्त, विविध भत्ते जोडले जातात, ज्यामुळे एकूण इनहँड पगार अंदाजे 40000 ते 80000 प्रति महिना मिळतो.

Web Title: Pune to lonavala suburban railway line gets speed 5100 crore approve in budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • Budget
  • Indian Railway
  • Lonavala news
  • pune news

संबंधित बातम्या

Pune ZP : पुणे ‘झेडपी’त राष्ट्रवादीचा ‘जुनाच पॅटर्न’; गटनेता अन् अध्यक्षदाबाबत मोठा निर्णय
1

Pune ZP : पुणे ‘झेडपी’त राष्ट्रवादीचा ‘जुनाच पॅटर्न’; गटनेता अन् अध्यक्षदाबाबत मोठा निर्णय

महावितरणच्या मनमानी कारभाराने ओतूरकर त्रस्त; हेमंत पाटील डुंबरे यांचा आंदोलनाचा इशारा
2

महावितरणच्या मनमानी कारभाराने ओतूरकर त्रस्त; हेमंत पाटील डुंबरे यांचा आंदोलनाचा इशारा

43 हजार कोटींचे ‘व्हिजन’; 204 प्रकल्पांतून बदलणार पुणे महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा!
3

43 हजार कोटींचे ‘व्हिजन’; 204 प्रकल्पांतून बदलणार पुणे महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा!

राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त
4

राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.