
‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन
या योजनेसंबंधी अधिक माहिती त्या ठिकाणी देण्यात आली व या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा व आपले गाव लाईट बिल मुक्त करण्याच्या दिशेने योग्य पाऊल टाकावे ही विनंती करण्यात आली. या अनुषंगाने अनेक ग्रामस्थांनी त्यांच्या मनातील प्रश्न उपस्थित केले व याचे योग्य निरसन त्या ठिकाणी महावितरण अधिकारी व स्वप्निल भैया यांच्या माध्यमातून करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पसरणी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
ज्यामध्ये पांडुरंग अण्णा महांगडे, केशव महांगडे अण्णा, विद्यमान तंटामुक्त समिती अध्यक्ष विलास आबा महांगडे, दिनकर महांगडे चेअरमन, आनंदराव पाटील, शशिकांत आप्पा महागडे, मधुकर साबळे, शिवाजी अण्णा येवले, उमेश येवले, राजेंद्र येवले, दीपक महांगडे, राजेंद्र गायकवाड अण्णा, दत्तात्रेय बापू महांगडे, शांताराम महांगडे, दिलीप अमराळे, भानुदास नेवसे, मधुकर कोचळे, माऊली येवले, नामदेव पवार, सुनील महांगडे, सचिन येवले, राजेंद्र महांगडे नाना, गोविंद येवले, अमोल आबा महांगडे, राजेंद्र महांगडे, बंडू भिसे बाबा, अंकुश भिसे, नरेश भिसे, बाबू दौंड, रामदास नेवसे,मनोहर नेवसे, बाळासाहेब मुळीक, दत्तात्रेय मांढरे, रामदास शिर्के यांचा समावेश होता.