Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घाटकोपरच्या रुग्णालयात तब्बल तीन तास रुग्ण लिफ्टमध्ये अडकले!

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 28, 2022 | 10:17 AM
घाटकोपरच्या रुग्णालयात तब्बल तीन तास रुग्ण लिफ्टमध्ये अडकले!
Follow Us
Follow Us:

लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेकदा लिफ्ट मधेच बंद पडण्याच्या घटना घडतात. मात्र शनिवारी घाटकोपर (Ghatkopar) येथील रुग्णालयात लिफ्ट(Elevator)बंद पडून त्यात गंभीर रुग्णांसह तीन जण तब्बल तीन तास अडकल्याचा खळबळजनक प्रकार घडला.

घाटकोपरमधील झायनोव्हा रुग्णालयात (Ghatkopar Hospital) ही घटना घडली आहे. जयश्री जयसिंग सकपाळ यांना त्यांचे मुले वैभव आणि जितेंद्र हे घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर असलेल्या झायनोव्हा रुग्णालयात डायलिसीस करण्यास आले होते. शनिवारी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान त्यांनी रुग्णांसाठी असलेल्या लिफ्टमधून रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लिफ्ट पहिल्या मजल्यावर गेली आणि बंद पडली. यावेळी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा मात्र मोठ्या प्रमाणात समोर आला आहे. रुग्णालयाकडून मदत मिळत नसल्याने अखेर सकपाळ कुटुंबाने त्यांच्या जवळील नातेवाईकांना फोन केला आणि त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांशी संपर्क साधला आणि तीन तासानंतर त्यांची सुटका झाली.

बराच वेळ होऊन देखील रुग्णालयाकडून कुठलीही मदत नव्हती. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. अद्याप या घटनेवर रुग्णालय प्रशासनाची बाजू समोर आलेली नाही.

Web Title: Patients stuck in the elevator for three hours in the hospital of ghatkopar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2022 | 10:17 AM

Topics:  

  • Mumbai
  • Navarahstra
  • Navarashtra Live
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक
2

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक

Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू
3

Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

हेल्मेट सक्तीचा नियम सर्वांसाठी नाही! ‘या’ नागरिकांना कायद्यातून विशेष सूट; बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण खुलासा
4

हेल्मेट सक्तीचा नियम सर्वांसाठी नाही! ‘या’ नागरिकांना कायद्यातून विशेष सूट; बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.