Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात फिरण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल; राणेंचा ठाकरेंना इशारा

आमची युती आहे, युती धर्मानुसार एकमेकांच्या मागे दोघांची ताकद असतेच. ५० जण एकावर हल्ला करायला आले, त्यासाठी अजामीनपात्र कलम ३५४ लागतो, असेही राणेंनी सांगितले. तसेच, आमची युती आहे. आणि युतीचा धर्म पाळण्यासाठी मी सरवणकरांची भेट घेतली, असे राणे यांनी स्पष्ट केले.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 12, 2022 | 02:40 PM
महाराष्ट्रात फिरण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल; राणेंचा ठाकरेंना इशारा
Follow Us
Follow Us:

मुंबई : सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी पोलीस स्टेशन परिसरात गोळीबार (Firing) केल्याचा आरोप ठाकरे गटातील (Thackeray Group) कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, चौकशी सुरू आहे. या वादात नारायण राणे (Narayan Rane) यांनी उडी घेतली असून त्यांनी सदा सरवणकरांची भेट घेतली. याबाबत राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला.

नारायण राणे आणि सदा सरवणकर यांच्यात १५ ते २० मिनीटे चर्चा झाली. मी कोणत्याही गोंधळाला आलो नाही. सदा सरवणकर हे माझे मित्र आहेत. झालेल्या घटनेबाबत विचारपूस करण्याच्या हेतूने त्यांची भेट घेतली असे त्यांनी सांगितले. सरवणकर यांनी गोळीबार केली, यामध्ये कितपत तथ्य आहे? असा सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी तक्रार दिली आहे. पोलिस याबाबत चौकशी करतील. फायरिंग झाली असेल तर आवाज येतो. मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारींचे मार्केटिंग करण्याशिवाय दुसरे काही काम उरलेले नाही, अशी टीकाही राणे यांनी केली.

हल्ले-बिल्ले करु नका, मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचे फिरायचे ना? परवानगी घ्यावी लागेल. पक्षाचा प्रश्न नाही, मित्र आहे म्हणून आलो. आमची युती आहे, युती धर्मानुसार एकमेकांच्या मागे दोघांची ताकद असतेच. ५० जण एकावर हल्ला करायला आले, त्यासाठी अजामीनपात्र कलम ३५४ लागतो, असेही राणेंनी सांगितले. तसेच, आमची युती आहे. आणि युतीचा धर्म पाळण्यासाठी मी सरवणकरांची भेट घेतली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Permission must be obtained to travel in maharashtra ranes warning to thackeray nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2022 | 02:40 PM

Topics:  

  • Narayan Rane
  • Sada Sarvankar
  • Thackeray Group
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Cockroach Janata Party: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी  २० जुलैच्या संसदेवरील मोर्चाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा
1

Cockroach Janata Party: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी २० जुलैच्या संसदेवरील मोर्चाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,’ सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला
2

‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,’ सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला

‘लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी गेले नाही’; नवनीत राणांचा टोला
3

‘लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी गेले नाही’; नवनीत राणांचा टोला

राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करा; साताऱ्यात विरोधी पक्षांचे ‘राम रक्षा’ आंदोलन
4

राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करा; साताऱ्यात विरोधी पक्षांचे ‘राम रक्षा’ आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.