Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: सरकारच्या अडचणी वाढणार? Muslim Reservation रद्दच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

Muslim Reservation: मुस्लीम आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केलं आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 20, 2026 | 07:57 PM
Maharashtra Politics: सरकारच्या अडचणी वाढणार? Muslim Reservation रद्दच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

Maharashtra Politics: सरकारच्या अडचणी वाढणार? Muslim Reservation रद्दच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

Follow Us
Close
Follow Us:

राज्य शासनाने रद्द केला मुस्लिम आरक्षणाचा निर्णय 
या निर्णयाला हायकोर्टात देण्यात आले आव्हान 
महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई: मुस्लीम आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केलं आहे. मात्र आता राज्य शासनाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण हायकोर्टात पोहोचले आहे. अचानक हे मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा हेतु काय किंवा कारण काय? असा प्रश्न याचिकेतून करण्यात आला आहे.

याचिका हायकोर्टात दाखल करून लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली जाणार आहे. राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांमधील मुस्लिम समाजाला दिलेले 5 टक्के आरक्षण रद्द केले आहे. २०१४ चा हा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. तसेच मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येत असलेल्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला देखील स्थगिती देण्यात आली आहे.

Muslim Community Reservation: राज्य सरकारचा मोठा निर्णय! मुस्लीम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द

काय आहे शासन निर्णय?

मुस्लीम आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.   मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केलं आहे. याशिवाय मुस्लीम समाजासाठी राबवण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेलाही  ब्रेक लावण्यात आला आहे.  काँग्रेस  आणि राष्ट्रवादी काँग्रेस  यांच्या आघाडी सरकारने  मुस्लीम समाजाला हे आरक्षण दिले होते. तेव्हापासून ही प्रक्रिया राबवली जात होती. पण आता राज्य शासनाने सुधारित शासन निर्णय  आणि परिपत्रक जारी केल आहे. यात  मुस्लीम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द करण्यात आले आहे.

23 डिसेंबर 2014 रोजीचे आरक्षण रद्द झाल्याचा शासन निर्णयात उल्लेख

23 डिसेंबर 2014 रोजी तत्कालीन शासन निर्णयानुसार मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते. ते आरक्षण आता रद्द करण्यात आले असून  आरक्षणानंतर जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेलादेखील  शासनाने ब्रेक लावला आहे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानांतर  आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  राज्य सरकारने  मराठा  आणि मुस्लीम आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला होता.

Muslim reservation Cancellation: गरीब मुस्लिम शिक्षणापासून वंचित…; मुस्लिम आरक्षण रद्द होताच इम्तियाज जलील स्पष्टच बोलले

राज्य सरकारने  सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लीस समाजाला ५ टक्के आरक्षण जाहीर केलं होतं.  यामुळे राज्यात एकूण ७३ टक्के आरक्षण झाले होतं. राज्याचे तत्कालीन अल्पसंख्याक कल्याण मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता, ज्याला कोणत्याही वादाशिवाय किंवा सविस्तर चर्चेशिवाय सर्व मंत्र्यांनी एकमताने पाठिंबा दिला होता.

 

Web Title: Petition files in mumbai high court about muslim community reservation cancel by maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • Maharashtra Governement
  • Mumbai High Court
  • Muslim Community

संबंधित बातम्या

मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर नसीम खान आक्रमक; सरकारवर केली जोरदार टीका
1

मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर नसीम खान आक्रमक; सरकारवर केली जोरदार टीका

Muslim reservation Cancellation: गरीब मुस्लिम शिक्षणापासून वंचित…; मुस्लिम आरक्षण रद्द होताच इम्तियाज जलील स्पष्टच बोलले
2

Muslim reservation Cancellation: गरीब मुस्लिम शिक्षणापासून वंचित…; मुस्लिम आरक्षण रद्द होताच इम्तियाज जलील स्पष्टच बोलले

मुस्लीम आरक्षण रद्द झाल्याने राज्यात वादाची ठिणगी: काँग्रेसने महायुतीला धरले धारेवर
3

मुस्लीम आरक्षण रद्द झाल्याने राज्यात वादाची ठिणगी: काँग्रेसने महायुतीला धरले धारेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.