Bangladesh mosque Attacks:बांगलादेशातील मंदिरांनंतर, दर्गेही आता तोडफोडीचे लक्ष्य बनत आहेत. गुरुवारी, समाजकंटकांनी लोकांना एकत्र करण्यासाठी मशिदीतील लाऊडस्पीकरचा वापर केला आणि काही वेळातच...
इस्लामिक महिन्याच्या सफरच्या 28 व्या दिवशी पैगंबर मुहम्मद यांच्या मृत्युदिनासोबतच इमाम हसन यांच्या शहादतीचेही स्मरण केले जाते. हा दिवस साध्या जेवण, प्रार्थना आणि पैगंबरांच्या शिकवणींच्या स्मृतित साजरा केला जातो.
Paris Mosques : युरोपमध्ये सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या फ्रान्समध्ये इस्लामविरोधी भावना वेगाने वाढत आहे. आता पॅरिसमधील 9 मशिदींबाहेर डुकरांची डोकी सापडली आहेत. अधिकाऱ्यांनी याची चौकशी सुरू केली आहे.
leaving Islam Turkey : अहवालानुसार, जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश असलेल्या इंडोनेशियामध्ये 93 टक्के लोक इस्लाम धर्माचे पालन करतात आणि येथे कोणीही इस्लाम सोडलेला नाही किंवा तो स्वीकारलेला नाही.
शताब्दी वर्षानिमित्त देशातील कानाकोपऱ्यात आपले विचार पोहोचावेत यासाठी संघ प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्या दृष्टीने आजच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांना कुराणची मराठी प्रत स्पीड पोस्टद्वारे पाठवली आहे. यामुळे नवीन वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
भाजपकडून ईदच्या मुहूर्तावर सौगात-ए-मोदी नावाचे गिफ्ट मुस्लीम बांधवांच्या घरोघरी दिले जात आहे. यामधून भाजप मुस्लीम समाजासोबत देखील संबंध बनवून राजकीय संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामध्ये काहीही चूक नाही.
मुस्लिमांनी होळीच्या दिवशी घराबाहेर पडणे टाळावे आणि घरीच हा सण साजरा करावा. जर आपले मुस्लिम बांधव बाहेर पडले तर त्यांनी मोठ्या मनाने बाहेर पडावे, असेही त्यांनी म्हटले आहे.