जगातील अनेक देशांमध्ये इस्लाम धर्माचे पालन केले जाते. आशियामध्ये इस्लाम धर्माचे अनुयायी सर्वात जास्त आहेत. पाकिस्तान, अफगाणिस्तान, मालदिव, इंडोनेशिया हे असे देश जे आपल्या इस्लामिक मान्यतेसाठी ओळखले जातात. भारतातही एकूण…
इस्लामिक महिन्याच्या सफरच्या 28 व्या दिवशी पैगंबर मुहम्मद यांच्या मृत्युदिनासोबतच इमाम हसन यांच्या शहादतीचेही स्मरण केले जाते. हा दिवस साध्या जेवण, प्रार्थना आणि पैगंबरांच्या शिकवणींच्या स्मृतित साजरा केला जातो.
राम कृष्ण हरी! विठुरायाच्या पालखी सोहळ्यात घडून आले हिंदु-मुस्लिम एकीचे दर्शन. मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने वारकऱ्यांना केले गरजेच्या वस्तूंचे वाटप. व्हिडिओतील दृश्ये इतके सुंदर की यावरून नजरच हटणार नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानने आपल्या १६७ कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. यामध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश होता. शनि देवस्थान ट्रस्टने असा निर्णय का घेतला?