Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांवर सदस्यांची निवड; रवी लांडगेंकडून अभिनंदन

पिठासीन अधिकारी या नात्याने महापौर रवी लांडगे यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली. "महानगरपालिकेच्या विकासात्मक, सामाजिक आणि प्रशासकीय कामकाजात या समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 21, 2026 | 11:30 AM
PCMC Politics: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांवर सदस्यांची निवड; रवी लांडगेंकडून अभिनंदन
Follow Us
Follow Us:
  • महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत ही महासभा पार पडली.
  • पक्षीय बलाबलानुसार, भाजपचे प्रशांत शितोळे, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर आणि शिवसेनेचे विश्वजित बारणे यांनी आपापल्या पक्षांच्या वतीने सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात महापौरांकडे सुपूर्द केली.
  • प्राप्त झालेल्या नावांची पडताळणी करून महापौरांनी अधिकृतपणे सदस्यांची निवड जाहीर केली.
PCMC General Body: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विविध पाच महत्त्वाच्या विषय समित्यांवर सदस्यांची अधिकृत निवड करण्यात आली. महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत पक्षीय बलाबलानुसार सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पिठासीन अधिकारी या नात्याने महापौर रवी लांडगे यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली. “महानगरपालिकेच्या विकासात्मक, सामाजिक आणि प्रशासकीय कामकाजात या समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नव्याने निवड झालेले सदस्य शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक कार्य करतील,” असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला. नव्याने निवड झालेल्या सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले असून, आता लवकरच या समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. (PCMC Politics)

PCMC Politics: कुत्र्यांच्या नसबंदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; PCMCमध्ये ‘प्रशासकीय राजवटी’चा बुरखा फाटला

समित्यांची रचना आणि निवड प्रक्रिया

सभेत स्थायी समितीसह खालील समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली:

विषय समित्या: विधी, शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण, आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती.

नाव निश्चिती: भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्षनेते प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गटनेते भाऊसाहेब भोईर आणि शिवसेना पक्षाच्या वतीने गटनेते विश्वजित बारणे यांनी आपापल्या पक्षातील सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात महापौर रवी लांडगे यांच्याकडे सोपवली.

पक्षनिहाय समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे –

स्थायी समिती

अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्नेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन (भारतीय जनता पार्टी)

सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

सुलभा उबाळे (शिवसेना)

विधी समिती

ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, सुजाता बोराटे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम (भारतीय जनता पार्टी)
शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

गुहागर किनाऱ्यावर शुकशुकाट; नेहमी गर्दीने गजबजलेला समुद्रकिनारा पडला ओस

शहर सुधारणा समिती

अर्चना सस्ते, विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, संजय (नाना) काटे, सुहास कांबळे, उत्तमराव केंदळे (भारतीय जनता पार्टी)

डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे, अनंत कोऱ्हाळे, वैशाली काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कैलास कुटे, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे (भारतीय जनता पार्टी)
भाऊसाहेब भोईर, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

शिक्षण समिती

पल्लवी वाल्हेकर, श्रुती वाकडकर, रविना आंगोळकर, कविता भोंगाळे, रीटा सानप, सारिका बोऱ्हाडे (भारतीय जनता पार्टी)
प्रियांका कुदळे, योगिता बारणे, यश साने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
महिला व बालकल्याण समिती

पल्लवी जगताप, नीता पाडाळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, राणी पठारे, सुप्रिया चांदगुडे (भारतीय जनता पार्टी)
निकिता कदम, सारिका मासूळकर, मनिषा लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

निवड झालेल्या सर्व समिती सदस्यांचा पिठासीन अधिकारी तथा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह नगरसदस्य व महापालिका अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Pimpri chinchwad municipal corporation committee members selection mayor ravi landge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • PCMC Election 2026
  • PCMC News
  • PCMC Politics

संबंधित बातम्या

मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर; आयुक्तांकडून तातडीने कार्यवाहीचे आदेश
1

मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर; आयुक्तांकडून तातडीने कार्यवाहीचे आदेश

अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरपरिस्थिती, 1500 नागरिकांची सुटका; तर तब्बल…
2

अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरपरिस्थिती, 1500 नागरिकांची सुटका; तर तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.