Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondia News: गोंदियाकरांच्या आरोग्याशी खेळ! अनियंत्रित पाणी व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल

दिवसभरात किमान पंधरा ते वीस हजार कूलजार विक्रीचा प्राथमिक अंदाज आहे. एका जारची किंमत ३० रूपये या आधारे शहरात कूलजारची वर्षाला उलाढाल चार ते पाच कोटी रुपये इतकी आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 09, 2026 | 05:11 PM
Gondia News:  गोंदियाकरांच्या आरोग्याशी खेळ! अनियंत्रित पाणी व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल
Follow Us
Follow Us:
  • बहुतांश व्यावसायिक अनधिकृत, कोणतीही नोंद नाही
  • कोणतेही तांत्रिक निकष पाळले जात नाहीत
  • जार अपारदर्शक असल्याने आतील पाणी दिसत नाही
Gondia News: शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिक, व्यापाऱ्यांकडे दररोज हजारो लिटर कूल पाणी पुरविले जाते. पण, हे पाणी कितपत शुद्ध आहे, स्वच्छ आहे, हे ओळखण्यासाठी ना या व्यापाऱ्यांकडे कोणती यंत्रणा आहे, ना शासन प्रशासनाकडे. तब्बल कोट्यावधीची उलाढाल असलेल्या आणि सुमारे हजारो लोकांना रोजगार देणारी ही व्यवस्था अनियंत्रितच आहे.

गोंदिया शहरात मंगल कार्यालयांपासून ते शासकीय, निमशासकीय कार्यालयापर्यंत कुलजारमधून पाणीपुरवठा होतो. रोजच्या रोज लाखो गोंदियाकर हे पाणी पितात. टेम्पोमध्ये कुलजार भरून त्यांची वाहतुक करतानाचे चित्र आपण दररोज रस्त्यांवर बघतो. पण, हे पाणी कुठे भरतात, ते कसे भरतात, त्याची गुणवत्ता काय, या प्रश्नांचे उत्तर सद्या शासकीय यंत्रणेकडे नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीला मोदी सरकारच जबाबदार, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्यामुळे…; काँग्रेसचा आरोप

बाटलीबंद पाणीपुरवठा करणारी एक यंत्रणा तर कुलजारमध्ये रोजच्या रोज पाणी पोचविणारी दुसरी व्यवस्था आहे. पाण्याचे जार मंगल कार्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच छोट्या मोठ्या दुकानांमधून रोज भरून पोहोचविण्याच्या सुविधा हे व्यावसायिक देतात. रिकामे जार घ्यायचे आणि त्या जागी पाण्याने भरलेले जार ठेवायचे. अशी ही व्यवस्था आहे.

यापैकी बाटलीबंद पाणी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी आहे. त्यासाठी बीआयएस ब्युरो ऑफ इंडियन स्टैंडर्ड चा क्रमांक त्यावर असतो. हे जार पारदशी असतात. माञ, कुलजार पारदशी नसतात. त्यामध्ये भरणाऱ्या पाण्याच्या व्यवसायाची नोंद नसल्याची माहिती पुढे आली आहे. नागरिकांना शुद्ध पेयजल पुरविणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. कूलजारमधून विक्री होणारे पाणी पंकज डिकिंग वॉटरमध्ये येत नाही. त्यामुळे त्यावर एफडीएला नियंत्रण ठेवता येत नसल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.

शहरात कूलजारची उलाढाल:

दिवसभरात किमान पंधरा ते वीस हजार कूलजार विक्रीचा प्राथमिक अंदाज आहे. एका जारची किंमत ३० रूपये या आधारे शहरात कूलजारची वर्षाला उलाढाल चार ते पाच कोटी रुपये इतकी आहे.

Jay Pawar PC: राजीनामे, नाराजीनाट्य…? जय पवारांची पत्रकार परिषद रद्द होण्याचं नेमकं कार

कायदेशीर मान्यता द्या
आम्हालाही नोंदणी करायची आहे. पण, ती कुठे करायची, याची माहिती कोणत्याच सरकारी यंत्रणेकडे नाही. कुलजारच्या व्यवसायातून हजारो हातांना काम मिळाले आहे. त्यामुळे आमच्या व्यवसायाला कायदेशी मान्यता द्यावी, अशी अपेक्षा नाव न सांगण्याच्या अटीवर यातील व्यावसायीकांनी केली आहे.

का होत नाही नोंद
अन्न व सुरक्षा व मानके कायद्यामध्ये केवळ बाटलीबंद पाण्याचा समावेश केला आहे. त्यामुळे सीलबंद बाटलीतून होण्याऱ्या पाण्याची गुणवत्ता राखण्यापर्यंतच एफडीएवर जबाबदारी आली आहे. कूलजारमध्यून पुरवठा होणारे पाणी हे कायद्याच्या दृष्टीने लूज वॉटर आहे. त्याची नोंद एफडीएमध्ये होत नाही.

 

Web Title: Playing with the health of gondia residents turnover of crores from uncontrolled water business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • FDA
  • gondia news
  • Water supply

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त
2

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
3

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.