Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

औरंगाबाद लोकसभेसाठी मतदान पार पडले, आता मतमोजणीच्या कामासाठी प्रशासन सज्ज झाले

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अंतर्गत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वत्र निकालाची उत्सुकता आहे. प्रशासन देखील मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. एमआयटी येथे 4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 17, 2024 | 12:17 PM
औरंगाबाद लोकसभेसाठी मतदान पार पडले, आता मतमोजणीच्या कामासाठी प्रशासन सज्ज झाले
Follow Us
Follow Us:

संभाजीनगर : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अंतर्गत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वत्र निकालाची उत्सुकता आहे. प्रशासन देखील मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. एमआयटी येथे 4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया (Counting of Votes) पार पडणार आहे. यासाठी तीन हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता निकालाच्या तयारीला वेग आला आहे. येथील एमआयटी कॉलेजच्या इमारतीत स्ट्राँग रूममध्ये सर्व ईव्हीएम मशीन कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. 4 जून रोजी मतमोजणीवेळी त्या उघडल्या जातील. या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. यासाठी अंदाजे तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

3 हजार अतिरिक्त कर्मचारी

निवडणूक कामासाठी प्रशासनाने 20 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी यातील 17 हजार कर्मचारी तैनात होते. यातील तीन हजार कर्मचारी राखीव होते. त्या राखीव कर्मचाऱ्यांना आता मतमोजणी प्रक्रियेसाठी जबाबदारी दिली जाणार आहे. एमआयटी येथे या कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Web Title: Polling for aurangabad lok sabha is over now the administration is ready for the work of counting of votes nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2024 | 12:17 PM

Topics:  

  • general election
  • indian politics
  • Lok Sabha Election
  • Lok Sabha Election 2024
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
2

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
3

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
4

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.