Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामीण जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा पुरवा; जिल्हा परिषद सदस्या कविता ओबळे यांचे आवाहन

Kavita Obale On Public Health: जिल्हा परिषद सदस्या कविता ओंबळे यांनी कुसूंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला आणि ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्याचे आवाहन केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 08, 2026 | 09:07 PM
ग्रामीण जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा पुरवा; जिल्हा परिषद सदस्या कविता ओबळे यांचे आवाहन
Follow Us
Follow Us:
  • ग्रामीण जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा पुरवा
  • जिल्हा परिषद सदस्या कविता ओबळे यांचे आवाहन
  • शासनाकडून ‘माझे गाव,आरोम्यसंपन्न गाव’ संकल्पना सुरू
मेढा भागातील जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे गाव,आरोम्यसंपन्न गाव’ ही संकल्पना सुरू केली. त्याची प्रभावी अंमलवजावणी करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. आरोम्य विभागानेही उपक्रमासाठी योगदान द्यावे,व ग्रामीण जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा पुरवाव्यात असे आवाहन कुसुंवी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कविता ओबळे यांनी केले.

Kashedi Ghat Accident: कशेडी घाटात भीषण अपघात! डंपरमध्ये कार घुसल्याने कल्याणच्या तरुणाचा मृत्यू, आई गंभीर जखमी

कुसूंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ओंबळे यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी सदस्या सुनीता दुंदळे,राष्ट्रवादी अध्यक्ष साधू चिकणे,एकनाथ ओंबळे,आरोग्य अधिकारी डॉ अंकुर जगदाळे,इंद्रजित दबडे,सतीश मर्ढेकर,विलास दुंदळे,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

इमारत दुरुस्तीच्या कामाची सदस्यांकडून पाहणी

आरोग्य केंद्राला जवळपास दुरुस्तीच्या कामी ९० लाखांच्या निधीची तरतूद केली आहे.या निधीतून आरोग्य केंद्राचे काम व्यवस्थितरित्या करण्यात आले आहे का ? याची देखील सदस्या कविता ओंबळे,सुनीता दुंदळे यांनी पाहणी केली व कामाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.\

सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास, नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Web Title: Provide good health facilities to medha village kusumbi health center inspection kavita obale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • Health Department
  • Hospital
  • Medha

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad : देहूच्या भंडारा डोंगरावर सापडले अवघ्या दीड वर्षाचे गोंडस बाळ! नाव ना पत्ता… आई-वडिलांचा शोध सुरू
1

Pimpri Chinchwad : देहूच्या भंडारा डोंगरावर सापडले अवघ्या दीड वर्षाचे गोंडस बाळ! नाव ना पत्ता… आई-वडिलांचा शोध सुरू

Mumbai News: वातानुकूलन यंत्रणेच्या देखभालीवर भर! पालिका रुग्णालये, शवागारांसाठी २.६६ कोटींचे कंत्राट; ‘ब्लू स्टार’ची केली निवड
2

Mumbai News: वातानुकूलन यंत्रणेच्या देखभालीवर भर! पालिका रुग्णालये, शवागारांसाठी २.६६ कोटींचे कंत्राट; ‘ब्लू स्टार’ची केली निवड

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील
3

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू
4

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.