Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Police: पुणे पोलीस दलात ३५ टक्के पदे रिक्त; पोलीस अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण

Pune Police : शहराचा सातत्याने होत असलेला विस्तार, नव्याने समाविष्ट होणारे भाग, वाढती लोकसंख्या, वाहतुकीवरील ताण आणि बदलते गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेऊन प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत किमान तीन पोलिस चौक्या असाव्यात.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 14, 2026 | 07:53 AM
राज्यात 15 हजार PSI पदाची भरती केली जाणार; पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची माहिती

राज्यात 15 हजार PSI पदाची भरती केली जाणार; पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची माहिती

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहर पोलिस दलात ३५ टक्के पदे रिक्त
  • नियोजित ४० पोलिस चौक्या सुरू करण्याचे नियोजनही बारगळले
  • पदे भरण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही दुर्लक्ष
Pune Police Exclusive News: पुणे शहर पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक पदांची तब्बल ३५ टक्के पदे रिक्त असून, त्यामुळे त्याचा थेट दैनंदिन कामकाजावर मोठा ताण पडत असल्याचे चित्र आहे. विशेषतः नव्याने सुरू करण्यात आलेले पोलिस ठाणी तसेच नियोजित ४० पोलिस चौक्या सुरू करण्याचे नियोजनही बारगळले आहे.

पुणे आयुक्तालयाने शहरातील पोलिसिंग अधिक प्रभावी तसेच सर्व सामान्य नागरिकांना जलद प्रतिसाद मिळावा यासाठी नुकतेच नवीन ७ पोलिस ठाणी सुरू केली. आयुक्तालयाच्या अखत्यारीत ४४ पोलिस ठाणे, एक सायबर पोलिस ठाणे आणि ११० पोलिस चौक्या कार्यरत आहेत. शहराचा सातत्याने होत असलेला विस्तार, नव्याने समाविष्ट होणारे भाग, वाढती लोकसंख्या, वाहतुकीवरील ताण आणि बदलते गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेऊन प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत किमान तीन पोलिस चौक्या असाव्यात.

विठ्ठल भक्तांसाठी MSRTC सज्ज! पुणे विभागातून २१ जुलैपासून सुटणार तब्बल ‘इतक्या’ स्पेशल बसेस

शहरातील एकूण मंजूर पदे व रिक्त पदांची स्थिती

पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) मंजूर ५९९, रिक्त २११ (३५%)
सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) मंजूर २६४, रिक्त १९
पोलिस निरीक्षक (पीआय) मंजूर १८८, रिक्त १६

पदे भरण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही दुर्लक्ष

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाप न छापण्याच्या अटीवर सांगितले की, रिक्त पदे भरण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाकडे वेळोपेळी पत्रऋयवहार करण्यात आला आहे. मात्र, अपेक्षित प्रमाणात अधिकारी उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे अतिरिक्त जबाबदारी पार पाडत कामकाज करावे लागत असून, त्याचा थेट परिणाम कामकाजावर होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याऱ्यांनी सांगितले.

ग्रामस्थांच्या धाडसामुळे कुख्यात ‘दुधानी टोळी’ जेरबंद; झाडीझुडपातून थरारक पाठलाग करुन पकडले

पुण्याला नकोरे बाबा… अधिकारीच इच्छुक नसल्याचे चित्र

शहर पोलिस दलात काहीच वर्षांपुर्वी बदलून येण्यासाठी मोठी लाईन असायची, १०० अधिकाऱ्याची गरज असल्यास ११० अधिकारी दिले जात. तर काही अधिकारी वेटीगवर असत. परंतु गेल्या काही वर्षात या उलट चित्र निर्माण झाले आहे. सध्या पुण्याला येण्यासाठी अधिकारी इच्छुक नसल्याचे चित्र आहे, हा बदल नेमका का झाला हा संशोधनाचा विषय होऊ शकतो, पण, या गोष्टीची देखील मोठी चर्चा सध्या शहर पोलिस दलात सुरु आहे.

 

Web Title: Pune news pune city police force 35 percent officers posts vacant psi api pi staff shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 07:53 AM

Topics:  

  • Maharashtra Police
  • Police Recruitment
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!
1

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
2

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली
3

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
4

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.