Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Health News: खासगी रुग्णालयांतील बेडची माहिती आता एका क्लिकवर; पीएमसीचा रिअल-टाइम डॅशबोर्ड येणार

PMC Health News: प्रस्तावित डॅशबोर्डमध्ये सुरुवातीला शहरातील १८० खासगी रुग्णालये आणि २० महानगरपालिका मातृत्वगृहे समाविष्ट केली जाणार आहेत. या सर्व ठिकाणांवरील बेड स्थितीची अद्ययावत माहिती प्रणालीवर उपलब्ध असेल.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 04, 2026 | 05:50 PM
Pune PMC, Pune Hospital Beds, Online Dashboard

Pune PMC, Pune Hospital Beds, Online Dashboard

Follow Us
Follow Us:

Pune Health News: पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेड्सची रिअल-टाइम माहिती देणारा ऑनलाइन डॅशबोर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन महिन्यांत हा डिजिटल प्लॅटफॉर्म कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तत्काळ बेड उपलब्धतेची माहिती मिळणार असून, रुग्णालयात दाखल होण्यातील विलंब कमी होण्यास मदत होईल.

अलीकडेच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी खासगी रुग्णालयांमध्ये, विशेषतः अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत रुग्णांना दाखल नाकारले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर या समस्येवर तंत्रज्ञानाधारित उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Ratnagiri Crime: रत्नागिरी हादरलं! धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह

प्रस्तावित डॅशबोर्डमध्ये सुरुवातीला शहरातील १८० खासगी रुग्णालये आणि २० महानगरपालिका मातृत्वगृहे समाविष्ट केली जाणार आहेत. या सर्व ठिकाणांवरील बेड स्थितीची अद्ययावत माहिती प्रणालीवर उपलब्ध असेल. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना ही माहिती मोबाईलवर तसेच रुग्णालयांच्या प्रवेशद्वारांवरील डिजिटल डिस्प्लेवर पाहता येणार आहे.

कोविड काळात वापरण्यात आलेल्या बेड व्यवस्थापन प्रणालीच्या धर्तीवर ही यंत्रणा विकसित केली जाणार आहे. आरोग्य विभागाकडे कर्मचारी संख्येची मर्यादा असल्याने प्रत्येक तक्रारीची पडताळणी करणे कठीण होत असल्यामुळे तंत्रज्ञानाधारित मॉनिटरिंग सिस्टम आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Weather Update : ‘६ जुलैपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस अन् वादळी…’, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यां

या योजनेअंतर्गत रुग्णालयांना दररोज किंवा आवश्यकतेनुसार बेड उपलब्धतेची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक राहणार आहे. विशेषतः आयसीयू, सामान्य उपचार बेड आणि मातृत्व सेवा बेड यांची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, पुढील दोन आठवड्यांत महापालिका अधिकारी शहरातील प्रमुख रुग्णालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन कार्यपद्धती, तांत्रिक निकष आणि नियामक चौकट अंतिम करणार आहेत. त्यानंतर आयटी विभाग प्लॅटफॉर्म विकसित करून दोन महिन्यांत तो नागरिकांसाठी उपलब्ध करून देईल.

Web Title: Pune pmc health department real time online dashboard private hospital bed availability

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Health News
  • pune news

संबंधित बातम्या

पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचे विशेष नियोजन; दर्शनासाठी असणार एकेरी मार्ग
1

पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचे विशेष नियोजन; दर्शनासाठी असणार एकेरी मार्ग

Maharashtra Breaking News Updates Today: मुंबईतील ताज हॉटेल परिसरात झाड पडले,  झाड पडल्याने हॉटेलकडे जाणारा रस्ता बंद
2

Maharashtra Breaking News Updates Today: मुंबईतील ताज हॉटेल परिसरात झाड पडले, झाड पडल्याने हॉटेलकडे जाणारा रस्ता बंद

11th Admission: अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी जाहीर! कॉलेज मिळालंय की नाही? त्वरित तपासा ‘हा’ पर्याय
3

11th Admission: अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी जाहीर! कॉलेज मिळालंय की नाही? त्वरित तपासा ‘हा’ पर्याय

काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांची करडी नजर; तीन दिवसांत तब्बल 2202 वाहनांवर कारवाई
4

काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांची करडी नजर; तीन दिवसांत तब्बल 2202 वाहनांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.