Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Police Transfer: पुणे पोलिसांची जम्बो बदली यादी जाहीर: कोथरूड, फरासखानासह महत्त्वाच्या ठाण्यांचे अधिकारी बदलले

Pune Police transfers : खडक पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय करनूर यांची नऱ्हे पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रदीप पवार यांची लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 04, 2026 | 10:33 AM
पुणे पोलिसांची जम्बो बदली यादी जाहीर

पुणे पोलिसांची जम्बो बदली यादी जाहीर

Follow Us
Follow Us:

Pune Police Transfer : पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील १८ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांची फरासखाना पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके यांची कोथरूड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांची काळेपडळ पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे.

Gram Panchayat Gairan Lands: पुणे जिल्ह्यातील २ हजार हेक्टरहून अधिक गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवर

वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांची डेक्कन पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नियु्कती करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांची लष्कर पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे.

खडक पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय करनूर यांची नऱ्हे पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रदीप पवार यांची लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, राहुलकुमार खिलारे, भाऊसाहेब पाटील, आसाराम शेटे यांची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

Post Office Savings Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून दरमहा मिळवा २० हजारांहून अधिक कमाई

गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांची वानवडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक उत्तम नामवाडे यांची विशेष शाखेत, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांची विश्रामबाग पोलीस ठाणे, तसेच वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांची वानवडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पणे पोलीस दलात बदली होऊन रुजू झालेले पोलीस निरीक्षक संतोष कोळी यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) बदली करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

 

 

 

Web Title: Pune police transfer jumbo transfers in pune police core police stations including deccan kothrud faraskhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Police Transfer
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
1

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
2

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
3

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?
4

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.