Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर नियमांचा भंग! आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीमुळे प्रवासी त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष?

Pune Daund Railway Route Update : पुणे रेल्वे विभागातील पुणे-दौंड मार्गावर पासधारक प्रवाशांमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पासधारक आणि जनरल प्रवाशांमुळे आरक्षित प्रवासधारकांना बसायला जागच मिळत नसल्याची तक्रार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 02, 2026 | 11:23 PM
छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेला चांगली गती मिळणार; रुळांचे दुहेरीकरण केले जाणार

छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेला चांगली गती मिळणार; रुळांचे दुहेरीकरण केले जाणार

Follow Us
Follow Us:
  • आरक्षित डब्यांमध्ये पासधारक, जनरल तिकीटधारकांची घुसखोरी
  • पुणे-दौंड मार्गावरील प्रवासी हैराण
  • रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून दखल घेतली जात नसल्याची तक्रार
Pune Railway News in Marathi : नवी दिल्ली : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर आरक्षित डब्यांमध्ये पासधारक व जनरल तिकीटधारकांची वाढती घुसखोरी दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. दररोज घडणाऱ्या या प्रकारांमुळे आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतआहे. रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून या समस्येकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची तीव्र नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा : Railway News : पुणे रेल्वे विभागाचा अनधिकृत विक्रेत्यांना दणका; सात हजारांहून अधिक प्रकरणे नोंद

पुणे रेल्वे विभागातील पुणे-दौंड मार्गावर पासधारक प्रवाशांमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आरक्षित डब्यांमध्ये प्रवेश करून अनेक प्रवासी जागा बळकावतात. रिकामी सीट दिसताच ताबा घेणे, बर्थवर झोपणे आणि आरक्षण असलेल्या प्रवाशांशी वाद घालणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ७ या गर्दीच्या वेळेत ही समस्या अधिक तीव्र होते. दरम्यान, तिकीट तपासणी करणाऱ्यांकडून अशा प्रवाशांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. कारवाईचा अभाव असल्यामुळे घुसखोरांचे धाडस वाढत असल्याचे चित्र आहे. या मार्गावर दररोज हजारो प्रवासी नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी प्रवास करतात. शिवाय उपलब्ध डेमू गाड्याही वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होते. परिणामी, पर्याय नसल्यामुळे अनेकजण एक्स्प्रेस गाड्यांच्या आरक्षित डब्यांकडे वळतात. याउलट, पुणे-लोणावळा मार्गावर ४२ लोकल गाड्या धावत असल्याने तेथे अशी समस्या तुलनेने कमी आहे.

पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आरक्षित तिकीट न काढता आरक्षित सीटवर बसून प्रवास करणे हे कायद्याने गुन्हा आहे. प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करताना नियम पाळले पाहिजे. जे प्रवासी नियम मोडतात, अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. शिवाय तिकीट तपासणीसाठी विशेष माेहीम रबविले जाते.

प्रवशांची लुटमार करणाऱ्या आणि बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाई

याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पुणे रेल्वे विभागाने रेल्वे प्लॅटफॉर्मवरील विक्रेत्यांवर कारवाई केली होती. प्रवाशांना विनाकारण जास्त किमतीत पाण्याची बॉटल, खायचे सामान विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच अनाधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली होती.

हे देखील वाचा : Railway News : प्रवाशांना लुटणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा दणका; 121 जणांवर दंडात्मक कारवाई

Web Title: Pune railway news rule violations on pune daund route passengers troubled by encroachment in reserved coaches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • Marathi News
  • Pune
  • Railway News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.