Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात

मिया बाए तनिष्क'ने शिवाजीनगरमधील जंगली महाराज रोडवर आपले नवे स्टोर सुरु करून पुणे शहरात आपले स्थान अधिक बळकट केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हे ९५६ चौरस फुटांचे नवे स्टोर सुरु करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 12, 2026 | 06:50 PM
मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात

Follow Us
Follow Us:

पुणे : मिया बाए तनिष्क’ने शिवाजीनगरमधील जंगली महाराज रोडवर आपले नवे स्टोर सुरु करून पुणे शहरात आपले स्थान अधिक बळकट केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हे ९५६ चौरस फुटांचे नवे स्टोर सुरु करण्यात आल्याने मिआच्या आधुनिक दागिन्यांचा अनुभव घेणे ग्राहकांसाठी अजून जास्त सहजसोपे झाले आहे. या स्टोरमध्ये आधुनिक व बहुमुखी डिझाइन्स उपलब्ध आहेत. या डिझाइन्स रोजच्या घटना, स्वतःला अभिव्यक्त करण्याची इच्छा आणि व्यक्तिगत शैली यांना ध्यानात ठेवून तयार करण्यात आल्या आहेत. स्टोरचे उद्घाटन टायटन कंपनी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर अजोय चावला यांनी रिबन कापून आणि दीप प्रज्वलन करून केले. या प्रसंगी मिया बाए तनिष्कचे रिटेल हेड संजय भट्टाचार्जी देखील उपस्थित होते. या उदघाटनासोबतच पुण्यामध्ये मिआच्या फेस्टिव सीझनचा शुभारंभ झाला आहे.

 

शिवाजीनगरमध्ये मॉडर्न हायस्कुलजवळ, जंगली महाराज रोडवर, मोटवानी चेंबर्समध्ये (नंबर ११८७) असलेल्या या स्टोरमध्ये येणे ग्राहकांसाठी खूप सोयीचे आहे. याठिकाणी मियाच्या ‘ग्रँड नॉक्स’ बरोबरीनेच इतरही ज्वेलरी कलेक्शन्स उपलब्ध आहेत. स्टोरमध्ये कॅरेटमीटर लावण्यात आलेला आहे, त्यामुळे ग्राहक त्यांच्या सोन्याची शुद्धता स्वतः पारखू शकतात. यामुळे या स्टोरमध्ये ग्राहकांना खरेदीमध्ये अधिक जास्त पारदर्शकता व सुविधा मिळेल.

ग्राहकांचा आनंद फक्त स्टोरपुरता मर्यादित न ठेवता, मिया बाए तनिष्कने ‘मिया ऑन व्हील्स’ची सुरुवात केली आहे. हा एक चालता-फिरता अनुभवात्मक उपक्रम आहे. ब्रँडचा विचार ‘प्रत्येक दिवस अनमोल’ (Precious, Every Day) या उपक्रमातून ग्राहकांच्या घरांपर्यंत पोहोचवला जात आहे. अनीत पद्दासह ब्रँडने नुकत्याच केलेल्या कॅम्पेनपासून प्रेरणा घेऊन सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये क्रिस्टलने सजलेल्या गाड्यांचा एक ताफा शहरभर फिरून, महिलांना मजेशीर पोट्रेट्स, संवादात्मक अनुभव आणि स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या संधी देत स्वतःचा आनंद साजरा करण्यासाठी आमंत्रित करत आहे. सणासुदीच्या ठीक आधी सुरु करण्यात आलेला ‘मिया ऑन व्हील्स’ उपक्रम ब्रँडचा विश्वास मजबूत करतो. प्रत्येक महिला कोणत्याही खास प्रसंगाची वाट न पाहता, प्रत्येक दिवशी स्वतः अनमोल असल्याची जाणीव मिळवू शकते.

सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मिया बाए तनिष्क ११ ऑक्टोबरपासून फेस्टिव ऑफर्स सुरु करणार आहे. यामध्ये डायमंड ज्वेलरीच्या घडणावळीवर १००%* पर्यंतची सूट दिली जाईल. ही ऑफर ग्राहकांना अशा दागिन्यांसह सण साजरा करण्याची संधी देईल, ज्यामध्ये त्यांचे अनोखेपण व व्यक्तिगत स्टाईल दोन्ही दर्शवलेले असेल.

टायटन कंपनी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर अजोय चावला यांनी सांगितले, “पुणे  मिया साठी एक प्रमुख आणि सातत्याने वाढत असलेली बाजारपेठ आहे. याठिकाणी नोकरपेशा व्यावसायिकांची संख्या मुबलक आहे, ज्यांना आधुनिक व ब्रँडेड ज्वेलरी खूप आवडते. जेएम रोडवर नवे मिया स्टोर शहरात आमचे ११वे स्टोर आहे, ग्राहकांना आमच्या स्टोरमध्ये येणे आता अधिकच सोपे झाले आहे. रोजच्या छोट्या-मोठ्या प्रसंगी स्वतःला अभिव्यक्त करू इच्छिणाऱ्या आणि स्टाईलप्रती जागरूक असलेल्या आधुनिक ग्राहकांच्या वैयक्तिक टप्प्यांचा आनंद साजरा करण्यासाठी मिआ सज्ज आहे.”

मिया बाए तनिष्कचे रिटेल हेड संजय भट्टाचार्जी म्हणाले, “जेएम रोडवर आमचे नवे स्टोर ग्राहकांना दागिने खरेदीचा आधुनिक व सुलभ अनुभव देण्याची मियाची कटिबद्धता दर्शवते. आमच्या ‘प्रत्येक दिवस, अनमोल’ (Precious, Every Day) या विचारासह आम्ही महिलांना स्वतःचा आनंद साजरा करण्यासाठी आणि नेहमीच्या क्षणांमध्ये आनंद शोधण्यासाठी प्रेरित करतो. मिया ऑन व्हील्स’ सारखे उपक्रम आणि आमच्या फेस्टिव ऑफर्समार्फत आम्ही संपूर्ण पुण्यामध्ये ग्राहकांसोबतचे नाते घनिष्ठ करण्यासाठी आणि यंदाचा फेस्टिव सीझन अधिक खास बनवण्यासाठी उत्सुक आहोत.”

हे सुद्धा वाचा : गाडीची तोडफोड नाही, तरी ५० लाख गायब; पोलिसांनी आठ तासांत उलगडला चोरीचा धक्कादायक कट

या लाँचचा एक भाग म्हणून, मिया बाए तनिष्क ‘विंग्स फॉर ड्रीम्स’ च्या सहकार्याने एका सीएसआर उपक्रमाचे आयोजन करत आहे. यामध्ये रोजच्या प्रवासातील किंवा आयुष्यातील क्षणांना मौल्यवान बनवण्याच्या आपल्या विचारसरणीला ब्रँड प्रोत्साहन देईल. हा उपक्रम मिया स्टोअर्सना भेट देणाऱ्या ग्राहकांना देणगीच्या माध्यमातून दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्याला मौल्यवान बनवण्यात योगदान देण्यासाठी आमंत्रित करतो. हा उपक्रम या सणासुदीच्या काळात उत्सव आणि दानशूरतेची भावना एकत्र आणतो.

Web Title: A new mia by tanishq store has been inaugurated in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • jewellery
  • pune news

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
1

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात
2

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
3

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क
4

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.