Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: गणेश मंडळांवर आठवडाभरात गुन्हे दाखल करा; विसर्जन मिरवणुकीतील नियमभंगावर कारवाईची मागणी

Action on Pune Ganesh Visarjan Noise Pollution : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी व वायू प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर आठवडाभरात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निसर्ग सेवक संस्था आणि सजग नागरिक मंचाने पुणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 26, 2026 | 09:52 PM
Action on Pune Ganesh Visarjan Noise Pollution

Action on Pune Ganesh Visarjan Noise Pollution

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात विसर्जन मिरवणुकांवर नजर
  • विसर्जन मिरवणुकीतील नियमभंग भोवणार
  • गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
पुणे शहर : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी व वायू प्रदूषणासंदर्भातील नियमांचे तसेच मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई करून आठवडाभरात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निसर्ग सेवक संस्था आणि सजग नागरिक मंचाने पुणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे. तसेच दाखल गुन्ह्यांबाबत महिनाभरात न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पोलिस आयुक्तांना पत्र देऊन ही मागणी केली आहे.

पुणेकरांचे प्रचंड हाल! प्रशासन बेफिकीर? 35 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने नियोजनावर उठले गंभीर प्रश्न

विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषण आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत शहरातून अनेक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या असतील. पोलिस प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनीही या नियमभंगाच्या नोंदी घेतल्या असल्यास, त्या आधारे संबंधितांवर कारवाई करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी घटनास्थळी थेट कारवाई करणे टाळले असेल, हे समजू शकते. मात्र, त्यानंतरही कारवाई झाली नाही तर नियमभंगाचे प्रकार दरवर्षी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध तक्रारी व नोंदींच्या आधारे तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

‘गुन्हे मागे घेतले जात असल्याची धारणा बदलणे गरजेचे’

नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय हस्तक्षेपातून ते मागे घेतले जातात, असा नागरिकांचा अनुभव असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यानंतरही कारवाई होणार नाही, अशी धारणा निर्माण होते. ही धारणा दूर करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पहिले पाढे पंचावन्न! जनजागृती, बैठका, आंदोलने तरीही पुण्यात DJ चा आवाज १२ डेसिबलने वाढला; लक्ष्मी रस्त्यावरील…

Web Title: Action on pune ganesh visarjan noise pollution ganesh mandal action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • DJ Speaker
  • Ganesh Visarjan
  • Maharashtra. Pune
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पहिले पाढे पंचावन्न! जनजागृती, बैठका, आंदोलने तरीही पुण्यात DJ चा आवाज १२ डेसिबलने वाढला; लक्ष्मी रस्त्यावरील…
1

पहिले पाढे पंचावन्न! जनजागृती, बैठका, आंदोलने तरीही पुण्यात DJ चा आवाज १२ डेसिबलने वाढला; लक्ष्मी रस्त्यावरील…

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक
2

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक

Pune Ganpati Visarjan : पुण्यात 24 तासांनंतरही गणरायाचे विसर्जन बाकी, अनेक गणेश मंडळ विसर्जनाच्या प्रतिक्षेत
3

Pune Ganpati Visarjan : पुण्यात 24 तासांनंतरही गणरायाचे विसर्जन बाकी, अनेक गणेश मंडळ विसर्जनाच्या प्रतिक्षेत

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी
4

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.