Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनधिकृत हॉटेल्सवर एसटी थांबवल्याप्रकरणी 131 चालक-वाहकांवर कारवाई; पगारातून वसूल होणार दंड

अनेक एसटी चालक महामार्गावरील अनधिकृत हॉटेल्सवर केवळ स्वत:च्या फायद्यासाठी बस थांबवत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून सातत्याने येत होत्या. या हॉटेल्समध्ये प्रवाशांकडून नाश्ता आणि जेवणासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारून त्यांची आर्थिक लूट केली जात होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 07, 2026 | 03:37 PM
अनधिकृत हॉटेल्सवर एसटी थांबवल्याप्रकरणी 131 चालक-वाहकांवर कारवाई; पगारातून वसूल होणार दंड

अनधिकृत हॉटेल्सवर एसटी थांबवल्याप्रकरणी 131 चालक-वाहकांवर कारवाई; पगारातून वसूल होणार दंड

Follow Us
Follow Us:

पुणे : महामार्गावर एसटी महामंडळाने ठरवून न दिलेल्या अनधिकृत हॉटेल्सवर बस थांबवणे चालक आणि वाहकांना चांगलेच महागात पडले आहे. प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या स्वत:चा वैयक्तिक फायदा पाहणाऱ्या चालक व वाहकांवर एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एसटीच्या पुणे विभागाच्या भरारी पथकाने गेल्या दोन महिन्यांत अशा तब्बल १३१ बसेसवर दंडात्मक कारवाई केली आहे. अधिकृत हॉटेल्स सोडून इतरत्र बस थांबवल्यास कारवाईचा इशारा देऊनही नियम मोडणाऱ्या चालकांवर आता थेट दंडात्मक कारवाई करून हा दंड त्यांच्या पगारातून वसूल करण्यास सुरुवात झाली आहे.

अनेक एसटी चालक महामार्गावरील अनधिकृत हॉटेल्सवर केवळ स्वत:च्या फायद्यासाठी बस थांबवत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून सातत्याने येत होत्या. या हॉटेल्समध्ये प्रवाशांकडून नाश्ता आणि जेवणासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारून त्यांची आर्थिक लूट केली जात होती. तसेच तिथे स्वच्छतेचाही अभाव असायचा. या लुटमारीला चाप लावण्यासाठी एसटी प्रशासनाने प्रत्येक मार्गावर अधिकृत हॉटेल्स नेमून दिली आहेत.

Yavatmal News : अवैध प्रवासी वाहनांचा बसस्थानकाला विळखा ! परिवहन महामंडळ, पोलिस विभाग करणार संयुक्त कारवाई

तेथे खाद्यपदार्थांचे दर निश्चित करण्यात आले असून, स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक केले आहे. एसटी प्रशासनाने घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे व सहा भरारी पथकांच्या सततच्या गस्तीमुळे महामार्गावरील अनधिकृत हॉटेल्सवर विनापरवाना बस थांबवण्याच्या प्रमाणात आता लक्षणीय घट झाली असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कारवाईचा आढावा

– एप्रिल महिन्यातील कारवाई : ४६ बसेस
– मे महिन्यातील कारवाई : ८५ बसेस
– एकूण कारवाई : १३१ बसेस
– दोषी चालक व वाहकांना : १००० रुपये दंड
– गस्ती पथके : पुणे विभागाची सहा विशेष भरारी पथके कार्यरत

एसटीच्या पुणे विभागाच्या भरारी पथकाने…

काही चालकांकडून अनधिकृत हॉटेल्सवर बस थांबवण्यात आल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात आली. एसटीच्या पुणे विभागाच्या भरारी पथकाने गेल्या दोन महिन्यांत अनधिकृत हॉटेल्सवर बस थांबविणाऱ्या तब्बल १३१ बसेसवर दंडात्मक कारवाई केली आहे.

– कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे विभाग.

Yavatmal News : शेतकऱ्यांनो, तांत्रिक बाबी वापरा ! कृषी विभागाने केले आवाहन; यंदा कमी पावसाच्या अंदाज

Web Title: Action taken against 131 st drivers and conductors for stopping buses at unauthorized eateries fines to be recovered from their salaries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: राज्यात मिथेनॉल माफियांवर छापेमारी! ९८८ परवानाधारकांची तपासणी फास्ट ट्रॅकवर; ५० संस्था बंद
1

Mumbai News: राज्यात मिथेनॉल माफियांवर छापेमारी! ९८८ परवानाधारकांची तपासणी फास्ट ट्रॅकवर; ५० संस्था बंद

‘प्लास्टिकला नकार, हरित भविष्यास होकार’; मध्य रेल्वेचा २२ दिवसांचा पर्यावरण जागृती उपक्रम
2

‘प्लास्टिकला नकार, हरित भविष्यास होकार’; मध्य रेल्वेचा २२ दिवसांचा पर्यावरण जागृती उपक्रम

Mumbai News: रस्त्यांसाठी पालिकेचा मेगा प्लान! सातही परिमंडळांत जेटिंग वॉटर टँकर भाड्याने घेणार; १५० दिवसांचे कंत्राट
3

Mumbai News: रस्त्यांसाठी पालिकेचा मेगा प्लान! सातही परिमंडळांत जेटिंग वॉटर टँकर भाड्याने घेणार; १५० दिवसांचे कंत्राट

Mumbai News: भांडुप स्टेशन परिसर आता होणार मोकळा! बेस्ट चौकीची पुनर्बाधणी, संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
4

Mumbai News: भांडुप स्टेशन परिसर आता होणार मोकळा! बेस्ट चौकीची पुनर्बाधणी, संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.