Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhada Pune: स्वप्नातले घर आता सत्यात येणार! म्हाडाच्या लॉटरीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Mhada Pune: अर्जदारांचे उत्पन्न प्रमाणपत्र/उत्पन्नाचा पुरावा दि. १ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीशी संबंधित असणे आवश्यक आहे. उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरण पत्र अथवा तहसिलदार दाखला आवश्यक असून पती-पत्नी मिळून एकूण उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 24, 2026 | 07:37 PM
Mhada Pune

Mhada Pune

Follow Us
Follow Us:

पुणे म्हाडा 4,462 घरांची सोडत काढणार 
15 सप्टेंबरपर्यन्त अर्ज करण्याची मुदत 
मांजरी खुर्द , म्हाळुंगे, भूगाव येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध

Mhada Pune: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत ४,४६२ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे.

सोडतीमध्ये १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी पुणे येथील मांजरी खुर्द , म्हाळुंगे, भूगाव येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीतील धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबडेवाडी, मुंढवा, ऊंड्री, वडगाव, बावधन, कोंढवा खुर्द येथे सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, वाकड, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सदनिका सोडतीकरिता दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. दिनांक १५ सप्टेंबर, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. दिनांक १६ सप्टेंबर, २०२६ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.

‘सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकर…’; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी दिनांक २९ सप्टेंबर, २०२६ रोजी सायंकाळी ०७.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे. प्रारूप यादीबाबत हरकती/दावे नोंदविण्याची अंतिम मुदत १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे. स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संगणकीय सोडत १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत तर अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ९ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मर्यादा आहे. अर्जदारांचे उत्पन्न प्रमाणपत्र/उत्पन्नाचा पुरावा दि. १ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीशी संबंधित असणे आवश्यक आहे. उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरण पत्र अथवा तहसिलदार दाखला आवश्यक असून पती-पत्नी मिळून एकूण उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे.

मुंबईचा चेहरामोहरा बदलणार! म्हाडाच्या ११४ वसाहतींचा होणार पुनर्विकास; अंधेरी, वांद्रे आणि वरळीत उभ्या राहणार हाय-टेक टाऊनशिप

सोडतीसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी संकेतस्थळावर उपलब्ध होणारी माहिती पुस्तिका, पात्रता निकष, अटी व शर्ती आणि संबंधित योजनांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा, असे आवाहन पुणे मंडळातर्फे करण्यात आले आहे. माहिती पुस्तिका म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज व सोडतीसंबंधी अधिकृत माहिती तसेच ऑनलाइन अर्जासाठी अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in/ किंवा https://mhada.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी. सोडतीसंदर्भात अधिक माहितीसाठी पुणे मंडळाच्या सोडत मदत केंद्राशी ०२२-६९४६८१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन म्हाडा पुणे मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Application registration for computerised lottery organized mhada pune board of 4462 tenements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • MHADA Homes
  • MHADA Lottery 2026
  • pune news

संबंधित बातम्या

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क
1

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा
2

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
3

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस
4

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.