दरम्यान मुंबईतील म्हाडाच्या विविध वसाहतींच्या पुनर्विकासातून १२,००० पेक्षा अधिक घरांची निर्मिती होणार असून या घरांची लॉटरी लवकरच काढली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत येत्या ४–५ वर्षांत नागरिकांना प्रशस्त घरं मिळणार आहे.
मुंबई आणि कोकण मंडळांसोबतच, म्हाडाने नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर येथे घरे बांधण्याची योजना आखली आहे. मुंबईतील घरांची मागणी लक्षात घेऊन, म्हाडाने मुंबई मंडळाची विशेष काळजी घेतली आहे.
मुंबई परिसरात घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाण्यात म्हाडा लवकरच २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. ठाण्यातील चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच ११७३ घरांचा समावेश असणार आहे.
म्हाडाच्या कोकण विभागातील निकालामध्ये 2147 घरांचा समावेश आहे तर 117 भूखंडांसाठी निकाल उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहेत. काय म्हणाले शिंदे जाणून घ्या...
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मुंबई क्षेत्रामध्ये गृहनिर्माण योजना राबविल्या जातात. मुंबई मंडळाच्या मुंबईत एकूण ११४ अभिन्यासाअंतर्गत सुमारे २.२५ लाख सदनिका उपलब्ध आहेत.
घर घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण म्हाडाच्या (MHADA) कोकण मंडळ परिक्षेत्रातील 5309 घरांची सोडत लवकरच होणार आहे. त्यासाठीची जाहिरात शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. तसेच याच दिवसापासून…