Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात गावी जायचंय? Central Railway ने प्रवाशांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

कोकण मार्गावरील प्रवाशांसाठी सीएसएमटी–मडगाव विशेष गाड्यांच्या ४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्या ३ व ५ एप्रिल रोजी सीएसएमटीहून सुटून मडगावला पोहोचतील आणि परतीच्या फेऱ्या त्याच दिवशी मडगावहून सुटतील.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 23, 2026 | 06:38 PM
उन्हाळ्यात गावी जायचंय? Central Railway ने प्रवाशांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
Follow Us
Follow Us:

मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी केली घोषणा
उन्हाळ्यात होणाऱ्या गर्दीचा विचार करून निर्णय
एकूण 8 अतिरिक्त विशेष फेऱ्या चालवल्या जाणार

पुणे: उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. एलटीटी–नागपूर, पुणे–नागपूर आणि सीएसएमटी–मडगाव या मार्गांवर एकूण ८ अतिरिक्त विशेष फेऱ्या चालविण्यात येणार (Indian Railway) असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एलटीटी–नागपूर दरम्यान गाडी क्रमांक ०१०२१  ही विशेष गाडी ३ एप्रिल रोजी पहाटे १२.५५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी नागपूरला पोहोचणार आहे. परतीसाठी ०१०२२ ही गाडी नागपूरहून त्याच दिवशी रात्री सुटून पुढील दिवशी एलटीटी येथे येणार आहे. या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

पुणे–नागपूर विशेष गाड्याही प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार आहेत. ०१४६७  ही गाडी ३ एप्रिल रोजी पुण्याहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला पोहोचेल, तर  ०१४६८ ही परतीची गाडी ४ एप्रिल रोजी नागपूरहून सुटून त्याच दिवशी रात्री पुण्यात दाखल होईल. या मार्गावर अहमदनगर, कोपरगाव, जळगाव, भुसावळ, शेगाव आणि अकोला येथे थांबे असणार आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचंय? मग आता चिंता सोडाच; Central Railway ने घेतला ‘हा’ निर्णय

याशिवाय, कोकण मार्गावरील प्रवाशांसाठी सीएसएमटी–मडगाव विशेष गाड्यांच्या ४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्या ३ व ५ एप्रिल रोजी सीएसएमटीहून सुटून मडगावला पोहोचतील आणि परतीच्या फेऱ्या त्याच दिवशी मडगावहून सुटतील. रत्नागिरी, चिपळूण, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर या गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत.या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण २४ मार्च २०२६ पासून सुरू होणार असून प्रवासी IRCTC संकेतस्थळ तसेच अधिकृत अॅपद्वारे तिकीट बुक करू शकतात. मध्य रेल्वेच्या या उपक्रमामुळे उन्हाळी हंगामातील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Central Railway ने घेतला ‘हा’ निर्णय

मध्ये रेल्वे पुणे विभागाकडून आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन,३३४ विशेष शुल्कासह ‘उन्हाळी विशेष गाड्या’ चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्या पुणे शहराला गोरखपूर, दानापूर, नागपूर आणि गाझीपूर सिटी यांसारख्या प्रमुख शहरात सोडल्या जाणार आहेत.

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

पुणे – दानापूर दैनिक विशेष ( २१२ फेऱ्या)

गाडी क्रमांक.०१४४९ ही पुणे येथून दि. १.४.२०२६ ते १५.७.२०२६ या कालावधीत दररोज सुटेल (१०६ फेऱ्या).

गाडी क्रमांक. ०१४५० ही दानापूर येथून दि. ३.४.२०२६ ते १७.७.२०२६ या कालावधीत दररोज सुटेल (१०६ फेऱ्या).

Web Title: Central railway run 8 special trains to summer vacation passenger pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • central railway
  • Indian Railways
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य
3

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
4

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.