Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sugar Factory : ‘छत्रपती’च्या ऊस गळीत हंगामाची यशस्वी सांगता; 104 दिवसात तब्बल…

अवघ्या १०४ दिवसांच्या कालावधीत छत्रपती कारखान्याने ७ लाख ५६ हजार २८५ मे. टन ऊस गाळप करून ८ लाख ५६ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 13, 2026 | 06:16 PM
'छत्रपती'च्या ऊस गळीत हंगामाची यशस्वी सांगता; 104 दिवसात तब्बल...

'छत्रपती'च्या ऊस गळीत हंगामाची यशस्वी सांगता; 104 दिवसात तब्बल...

Follow Us
Follow Us:
  • ‘छत्रपती’च्या ऊस गळीत हंगामाची यशस्वी सांगता
  • साखर उताऱ्यात पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक
  • ७ लाख ५६ हजार २८५ मे. टन ऊस गाळप
बारामती : श्री छत्रपति सहकारी साखर कारखाना, भवानीनगर (ता. इंदापूर) येथील सन २०२५–२०२६ च्या गळीत हंगामाची गुरुवारी (दि. १२) यशस्वी सांगता झाली. अवघ्या १०४ दिवसांच्या कालावधीत कारखान्याने ७ लाख ५६ हजार २८५ मे. टन ऊस गाळप करून ८ लाख ५६ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. वाढीव साखर उताऱ्यामुळे कारखान्याने पुणे जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

 

या हंगामात दररोज ८,००० मे. टनांहून अधिक ऊस गाळप सातत्याने करण्यात आले. प्लँटमध्ये कुठेही जॅमिंग न होता कमीत कमी स्टॉपेजेस झाले आणि संपूर्ण हंगामात केवळ एकदाच क्लिनिंग घेण्यात आले, अशी माहिती अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.

सहवीज निर्मिती प्रकल्पातून आतापर्यंत ३,९२,५१,३०० युनिट्स वीज निर्मिती झाली असून अंतर्गत वापर वजा जाता २,५७,६६,००० युनिट्स वीज निर्यात करण्यात आली आहे. उत्पादन क्षमतेसोबत ऊर्जा निर्मितीतही कारखान्याने भरीव कामगिरी केली आहे.

याप्रसंगी संचालक शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, निलेश टिळेकर, सतिश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर, कामगार नेते युवराज रणवरे, मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे, चीफ केमिस्ट अमर जगताप व चीफ इंजिनिअर निखिल रणवरे आदी उपस्थित होते.

थकबाकी कपात न करण्याचा निर्णय

हा हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ऊस उत्पादक यांच्यासह अधिकारी-कर्मचारी, ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार, ऊस तोडणी मजूर यांचे संचालक मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.

यंदा १० लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी ऊस तोडणीचे नियोजन वेळेत करण्यात आले. सभासदांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी ऊस बिलातून कारखान्याकडे असलेली थकबाकी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शेअर्सच्या थकबाकीस मुदतवाढ देण्यात आली. सुरु व पूर्वहंगामी उसाला प्रतिटन ७५ रुपये, खोडव्याला प्रतिटन १०० रुपये आणि १६ जानेवारी २०२६ नंतर गाळप झालेल्या उसाला सरसकट प्रतिटन १०० रुपये अनुदान जाहीर करण्यात आले.

अतिवृष्टीमुळे सरासरी ऊस उत्पादनात घट

दरम्यान, परिसरातील इतर कारखान्यांना उसाची टंचाई असल्याने कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या; मात्र काही सभासदांनी ऊस इतर कारखान्यांकडे वळवला. अतिवृष्टीमुळे सरासरी ऊस उत्पादनात घट झाली. सध्या कारखाना आर्थिक आव्हानांचा सामना करीत असून ऊस गाळप व साखर उतारा वाढल्यासच आर्थिक अडचणींवर मात करता येईल, असे अध्यक्ष जाचक यांनी स्पष्ट केले.

Web Title: Chhatrapati cooperative sugar factory has crushed a large amount of sugarcane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Farmers
  • indapur news
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

Ratnagiri: परतीच्या प्रवासात ट्रॅफिकचे ‘विघ्न’; दुहेरी वाहतुकीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी
1

Ratnagiri: परतीच्या प्रवासात ट्रॅफिकचे ‘विघ्न’; दुहेरी वाहतुकीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
2

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती
3

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
4

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.