Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Breaking: पुण्यात Cipla वर सर्जिकल स्ट्राइक; ‘या’ कारणांमुळे Tukaram Mundhe यांची कारवाई

Tukaram Mundhe: पुण्याच्या वडकी येथील 'सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लि.' च्या सी अँड एफ डेपोचा औषध विक्री परवाना २७ ऑगस्ट २०२६ पासून तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 28, 2026 | 08:13 PM
'सिप्ला'वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त

'सिप्ला'वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त

Follow Us
Follow Us:

एफडीएची पुण्यात मोठी कारवाई
‘सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लि. डेपोचे लायसन्स रद्द
या डेपोतून ११.१९ लाख रुपयांचा औषध साठा जप्त

पुणे: ‘रिएक्टिन प्लस’ या गोळ्यांच्या पॅकेजिंगमधील अनियमितता आणि शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने  (FDA) मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या वडकी येथील ‘सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लि.’ च्या सी अँड एफ डेपोचा औषध विक्री परवाना २७ ऑगस्ट २०२६ पासून तात्काळ प्रभावाने (Tukaram Mundhe) रद्द करण्यात आला आहे. जून २०२६ मध्ये केलेल्या तपासणीदरम्यान या डेपोतून ११.१९ लाख रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला होता.

नक्की काय घडले?

जून २०२६ मध्ये वडकी येथील गोदामाची तपासणी करताना, ‘शेड्यूल एच’ (Schedule H) श्रेणीतील प्रिस्क्रिप्शन औषध असलेल्या ‘रिएक्टिन प्लस’च्या पॅकिंगवर कोणत्याही परवानगीशिवाय ‘एनाल्जेसिक अँड अँटीपायरेटिक’ (Analgesic & Antipyretic) असा उल्लेख आढळला होता. अशा अनधिकृत माहितीमुळे रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेण्याचा धोका निर्माण होतो. यानंतर प्रशासनाने ११.१९ लाख रुपयांचा साठा जप्त करत हे औषध बाजारातून परत मागवण्याचेनिर्देश दिले होते.

तपासणीत उघड झालेल्या गंभीर त्रुटी: कंपनीने औषध परत मागवण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन न केल्यामुळे करण्यात आलेल्या सखोल तपासात खालील गंभीर बाबी समोर आल्या.

साठवणुकीत त्रुटी: औषधांच्या योग्य साठवणुकीसाठी पुरेशा रॅकची व्यवस्था नसणे आणि औषधे थेट जमिनीवर ठेवणे.
नोंदींमध्ये तफावत: कॉम्प्युटर रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष गोदामातील साठा यामध्ये मोठी तफावत आढळणे.
एक्सपायर्ड औषधांचे गैरव्यवस्थापन: मुदत संपलेल्या औषधांच्या विल्हेवारीबाबत अनियमितता.

या सर्व प्रकारानंतर प्रशासनाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने, औषध व सौंदर्यप्रसाधने कायद्यांतर्गत ही कठोर कारवाई करत परवाना रद्द करण्यात आला आहे.

Web Title: Fda tukaram mundhe take vadki pune cipla depo license cancelled big breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • FDA
  • pune news
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
1

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

Tukaram Mundhe Suspend FDA Officers: सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन
2

Tukaram Mundhe Suspend FDA Officers: सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
3

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
4

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.