Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनधिकृत हॉटेल्सवर एसटी बस थांबवणे चालकांना पडलं महागात; थेट पगारातून वसूल होणार दंड

महामार्गावर एसटी महामंडळाने ठरवून न दिलेल्या अनधिकृत हॉटेल्सवर बस थांबवून प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या स्वत:चा वैयक्तिक फायदा पाहणाऱ्या चालक व वाहकांवर एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 07, 2026 | 04:48 PM
अनधिकृत हॉटेल्सवर एसटी बस थांबवणे चालकांना पडलं महागात; थेट पगारातून वसूल होणार दंड

अनधिकृत हॉटेल्सवर एसटी बस थांबवणे चालकांना पडलं महागात; थेट पगारातून वसूल होणार दंड

Follow Us
Follow Us:

पुणे : महामार्गावर एसटी महामंडळाने ठरवून न दिलेल्या अनधिकृत हॉटेल्सवर बस थांबवून प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या स्वत:चा वैयक्तिक फायदा पाहणाऱ्या चालक व वाहकांवर एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एसटीच्या पुणे विभागाच्या भरारी पथकाने गेल्या दोन महिन्यांत अशा तब्बल १३१ बसेसवर दंडात्मक कारवाई केली आहे. अधिकृत हॉटेल्स सोडून इतरत्र बस थांबवल्यास कारवाईचा इशारा देऊनही नियम मोडणाऱ्या चालकांवर आता थेट दंडात्मक कारवाई करून हा दंड त्यांच्या पगारातून वसूल करण्यास सुरुवात झाली आहे.

 

अनेक एसटी चालक महामार्गावरील अनधिकृत हॉटेल्सवर केवळ स्वत:च्या फायद्यासाठी बस थांबवत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून सातत्याने येत होत्या. या हॉटेल्समध्ये प्रवाशांकडून नाश्ता आणि जेवणासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारून त्यांची आर्थिक लूट केली जात होती. तसेच तिथे स्वच्छतेचाही अभाव असायचा. या लुटमारीला चाप लावण्यासाठी एसटी प्रशासनाने प्रत्येक मार्गावर अधिकृत हॉटेल्स नेमून दिली आहेत.

खाद्यपदार्थांचे दर निश्चित

तेथे खाद्यपदार्थांचे दर निश्चित करण्यात आले असून, स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक केले आहे. एसटी प्रशासनाने घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे व सहा भरारी पथकांच्या सततच्या गस्तीमुळे महामार्गावरील अनधिकृत हॉटेल्सवर विनापरवाना बस थांबवण्याच्या प्रमाणात आता लक्षणीय घट झाली असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा : खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

कारवाईचा आढावा

एप्रिल महिन्यातील कारवाई : ४६ बसेस
मे महिन्यातील कारवाई : ८५ बसेस
एकूण कारवाई : १३१ बसेस
दोषी चालक व वाहकांना : १,००० रुपये दंड
गस्ती पथके : पुणे विभागाची सहा विशेष भरारी पथके कार्यरत

काही चालकांकडून अनधिकृत हॉटेल्सवर बस थांबविण्यात आल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात आली. एसटीच्या पुणे विभागाच्या भरारी पथकाने गेल्या दोन महिन्यांत अनधिकृत हॉटेल्सवर बस थांबविणाऱ्या तब्बल १३१ बसेसवर दंडात्मक कारवाई केली आहे. – कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे विभाग.

Web Title: Fines to be levied from drivers for stopping st buses at unauthorized hotels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • paratp sarnaik
  • pune news
  • st bus

संबंधित बातम्या

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण
1

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण

सावधान पुणेकर! डेंग्यू-चिकुनगुनियाचा नागरिकांना वेढा; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली, तब्बल १ हजार २६६…
2

सावधान पुणेकर! डेंग्यू-चिकुनगुनियाचा नागरिकांना वेढा; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली, तब्बल १ हजार २६६…

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
3

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Table Tennis: राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा: मयुरेश सावंत अन् स्वरा करमरकर बनले ‘सुवर्ण’पदकाचे मानकरी!
4

Table Tennis: राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा: मयुरेश सावंत अन् स्वरा करमरकर बनले ‘सुवर्ण’पदकाचे मानकरी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.