Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल; तापमान वाढीला ब्रेक लागणार! वनविभागाची तब्बल 30 लाख वृक्ष…

पुणे वनवृत्तात पुणे, जुन्नर आणि सोलापूर या वनविभागांचा समावेश असून अटल आनंदवन घन वन योजनेअंतर्गत वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 23, 2026 | 07:44 PM
हरित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल; तापमान वाढीला ब्रेक लागणार! वनविभागाची तब्बल 30 लाख वृक्ष…
Follow Us
Follow Us:

राज्यभर व्यापक वृक्षलागवड मोहीम राबवली जाणार
पावसाळ्यात सुमारे ३० लाख रोपांची लागवड केली जाणार
वृक्षलागवडीसाठी वन विभाग सज्ज

सुनयना सोनवणे / पुणे:  महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे दरवर्षी ‘वनमहोत्सव’ अंतर्गत राज्यभर व्यापक वृक्षलागवड मोहीम राबवली जाते. यंदाही हा महोत्सव राबविण्यात येणार आहे. राज्याने २०२६-२७ या वर्षात अतिरिक्त १० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्याअंतर्गत पुणे वनवृत्तात यंदाच्या पावसाळ्यात सुमारे ३० लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी लागणारी सर्व पूर्वतयारी पूर्ण झाली असून प्रत्यक्ष  वृक्षलागवडीसाठी वन विभाग सज्ज असल्याची माहिती उपवनसंरक्षक (डीएफओ) गीता पवार यांनी दिली.

पुणे वनवृत्तात पुणे, जुन्नर आणि सोलापूर या वनविभागांचा समावेश असून अटल आनंदवन घन वन योजनेअंतर्गत वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. वाढते तापमान, हवामान बदल आणि घटते हरित क्षेत्र यांचा विचार करून वृक्षलागवडीवर विशेष भर देण्यात येत आहे. यंदा मियावाकी उच्च घनता वृक्षलागवड योजनेअंतर्गत मियावाकी पद्धतीने उच्च घनता वृक्षलागवड, तसेच ‘कॅम्पा’ (भरपाई देणारा वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण) योजनेंतर्गत विविध ठिकाणी२९,६४,४९७ लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. पैकी २६,१००,०० रोपे मियावाकी पद्धतीने तर ३,५३,८९७ रोपे ‘कॅम्पा’ अंतर्गत लावली जाणार आहेत.

झाडांच्या मुळाशी करवतीचे घाव! कर्जतच्या ‘या’ गावात नेमकं काय घडतंय? पर्यावरणप्रेमी का संतापले?

वनमहोत्सवाच्या माध्यमातून केवळ वृक्षलागवड नव्हे, तर त्यांचे संगोपन, संरक्षण आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार आहे. वन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांच्या सहभागातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्याच्या हरित क्षेत्रवाढीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे वन विभागाने नमूद केले.

पुणे वनवृत्तातील वृक्षलागवडीची आकडेवारी –

वनविभाग – क्षेत्र (हेक्टर) – रोपेसंख्या

पुणे – १८०.०९ – २१,६४,५३१
जुन्नर – ६.०० – ६,६००
सोलापूर – २२२.०६ – ७,९३,३६६
एकूण – ४०८.१५ – २९,६४,४९७

Dia Mirza Statement : ‘हवामान बदलाला पुरुष जबाबदार, दिया मिर्झाच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; म्हणाली, ‘मी माझ्या..’

– राज्याचे २०२६-२७ मधील उद्दिष्ट – १० कोटी वृक्षलागवड
– पुणे वनवृत्तातील एकूण लागवड क्षेत्र – ४०८.१५ हेक्टर
– एकूण रोपे – २९,६४,४९७
– लागवडीपूर्व सर्व तयारी पूर्ण.

Web Title: Forest department government maharashtra will plant approximately 30 lakh saplings during the monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • Forest Department
  • Maharashtra Government
  • Tree

संबंधित बातम्या

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध
1

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
2

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर
3

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
4

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.