Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदरला मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी; आमदार विजय शिवतारे यांची मागणी

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, यामध्ये पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी २०२५ -२६ च्या पुरवणी मागण्याबाबत बोलताना पुरंदर हवेली मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2026 | 01:27 PM
पुरंदरला मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी; आमदार विजय शिवतारे यांची मागणी

पुरंदरला मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी; आमदार विजय शिवतारे यांची मागणी

Follow Us
Follow Us:

सासवड : सासवड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यास मान्यता मिळूनही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. मतदारसंघात ट्रॉमा सेंटर उभारणी संदर्भात तातडीने निर्णय व्हावा, फुरसुंगी येथे १०० खाटांचे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली असून, यावर सकारात्मक निर्णय व्हावा, तसेच पुणे शहर झपाट्याने विस्तारत असून आपल्या मतदारसंघालगत लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे ससूनच्या धर्तीवर पुरंदर येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचा उल्लेख केला होता; मात्र अद्याप ठोस प्रगती झालेली नाही. तरी याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी अधिवेशनात केली आहे.

 

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, यामध्ये पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी २०२५ -२६ च्या पुरवणी मागण्याबाबत बोलताना पुरंदर हवेली मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. याबाबत बोलताना आमदार शिवतारे म्हणाले की, २०१७ – १८ साली मंत्री असताना सासवड येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्याची मान्यता मिळाली होती. तसेच ट्रोमा सेंटरची मान्यता मिळाली होती. मात्र त्यानंतर पुढे आजतागायत काहीच झाले नाही.

मधली पाच वर्षे विरोधकांची गेली, त्यानंतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये सासवड ग्रामीण रुग्णालय, त्रोमा सेंटर आणि फुरसुंगी येथे महिलांसाठी १०० बेडचे रुग्णालय करणे याबाबत चर्चा करून महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले परंतु पुढे काहीच निर्णय झाले नाहीत. त्यामुळे या विषयाबाबत शासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार शिवतारे यांनी केली आहे.

पुणे शहर झपाट्याने विस्तारत असून, आपल्या मतदारसंघालगत लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ससून रुग्णालयात पाच ते सहा जिल्ह्यातून रुग्ण येत आहेत. ब्रिटीशकालीन पुणे शहरात त्यावेळी तीन लाख लोकसंख्या होती त्यावेळी एवढे मोठे हॉस्पिटल बांधले गेले. त्याच धर्तीवर पुढील दोन तीन पिढ्यांना उपयोगी पडेल असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे, असे शिवतारे म्हणाले.

पुरंदर तालुक्यातील बेलसर आणि निळूंज येथे शासकीय जागा उपलब्ध असून, दोन्ही ठिकाणी १०० एकर वरती शासकीय हॉस्पिटल व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यावर कार्यवाही व्हावी असा रिमार्क केला होता मात्र आजपर्यंत त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. तरी या प्रश्नांबाबत शासनाने उत्तरे देवून मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार विजय शिवतारे केली आहे.

हे सिुद्धा वाचा : बारामतीतील ‘या’ संस्थांना अजित पवार पवार यांचे नाव; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Web Title: Mla vijay shivtare has demanded the construction of a multispecialty government hospital in purandar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Purandar
  • vijay shivtare

संबंधित बातम्या

भाजप सरकारला जागे करण्यासाठी ‘आसूड मार्चा’, लोकशाही अन् संविधानाशी खेळलात तर…; सपकाळांचा इशारा
1

भाजप सरकारला जागे करण्यासाठी ‘आसूड मार्चा’, लोकशाही अन् संविधानाशी खेळलात तर…; सपकाळांचा इशारा

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार
2

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार

कृषी विभागाचा दणका, खत विक्रीचे 107 परवाने निलंबित; तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल
3

कृषी विभागाचा दणका, खत विक्रीचे 107 परवाने निलंबित; तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल

Purandar Airport : भूसंपादन संमतीचा दावा खरा की खोटा? विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा शासनालाच सवाल
4

Purandar Airport : भूसंपादन संमतीचा दावा खरा की खोटा? विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा शासनालाच सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.