Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांवर ‘हातोडा’; महापालिकेची धडक कारवाई

पिंपरी- चिंचवड शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 24, 2026 | 02:46 PM
पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांवर 'हातोडा'; महापालिकेची धडक कारवाई

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांवर 'हातोडा'; महापालिकेची धडक कारवाई

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील विविध भागांत शोधमोहीम राबवून विनापरवाना उभारलेले मोठे जाहिरात फलक निष्कासित केले आहेत. या कारवाईमुळे अनधिकृत फलकधारकांचे धाबे दणाणले आहेत.

 

किवळे आणि चिंचवडमध्ये कारवाई

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील कातळेवस्ती, एन.डी.एस. बँक्वेट्स लॉनसमोर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले २० बाय २० आकाराचे दोन भव्य जाहिरात फलक पाडण्यात आले आहेत. तसेच, चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरासमोरील १० बाय १० आकाराचा एक फलकही हटवण्यात आला आहे. ही कारवाई महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २४४, २४५ आणि महाराष्ट्र शासन जाहिरात नियमन (९ मे २०२२) मधील तरतुदींनुसार करण्यात आली आहे.

नियम डावलणाऱ्यांना इशारा

खासगी जागेत फलक उभारण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करून फलक उभारत असल्याचे निदर्शनास आले आहे. “जाहिरात एजन्सी आणि व्यावसायिकांनी विनापरवाना फलक उभा करू नयेत, अन्यथा केवळ निष्कासनच नाही, तर फौजदारी कारवाईही केली जाईल,” असा कडक इशारा आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिला आहे.

शहर नियोजन आणि नागरी शिस्त ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, ती नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. शहर सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ही मोहीम शहराच्या सुव्यवस्थेसाठी सातत्याने सुरू राहील. — डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आणि अनधिकृत फलकांमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपायुक्त राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : सोसायटीच्या आवारात खेळायला गेली, डोक्यात लोखंडी घसरगुंडी पडली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

Web Title: Municipal corporation has taken major action against unauthorized advertisement hoardings in pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Illegal Hoarding
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप
1

इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार
2

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.