शहरात २६३८ अधिकृत होर्डिंग आहेत. १ एप्रिल २०२४ ते ६ मार्च २०२५ या कालावधीत २३६ अनधिकृत होडिंगवर कारवाई केली.वर्षभरात होडिंग व फ्लेक्सच्या परवान्यातून ३१ कोटी १० लाख ८२ हजार ९८०…
महानगरपालिका प्रशासन दबावाखाली येऊन या राजकीय होर्डिंग्जवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे आणि केवळ कागदी घोडे चालवून कारवाईचे चित्र जनतेसमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.
पुणे महापालिकेच्या जागेवर हे होर्डिंग उभारण्यात आल्याचे समोर आल्यानंतर कसबा विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयातील तीन निरीक्षकांचे निलंबन करण्याची वेळ महापालिकेवर आली होती.
राज्यात एकूण ९ हजार २६ ठिकाणी होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात आले आहे. राज्यात १ लाख ९ हजार ३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहेत, याप्रकरणी ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल…
पिंपरी-चिंचवड शहरात यापुढे एकही अनधिकृत होर्डिंग (Illegal Hoarding) उभारु देऊ नका, सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट (Structural Audit) करावे. शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग तत्काळ काढावेत. त्यांची परवानगी रद्द करावी. आकाश चिन्ह…
महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर (Illegal Hoarding) जोरदार कारवाई सुरु झाली असून, बुधवारी 29 तर गुरुवारी 15 होर्डिंग उतरविण्यात आल्याची माहिती आकाशचिन्ह परवाना विभागाने (Pune Corporation) कळविली आहे. तसेच होर्डिंगच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलीटीचा…
पुणे-बंगळुरू महामार्गालगत (Pune-Banglore Highway) किवळे येथे भलामोठा अनधिकृत होर्डिंग (Illegal Hoarding) कोसळून पाच जण ठार झाले. तर, तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी सव्वापाच ते साडेपाच वाजता घडली.