Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झाडे जगवणे ही काळाची गरज; आरपीआयचे सचिव बाळासाहेब जानराव यांचं विधान

निलेश राजेंद्र रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव यांच्या हस्ते करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 06, 2026 | 07:45 AM
झाडे जगवणे ही काळाची गरज :- बाळासाहेब जानराव

झाडे जगवणे ही काळाची गरज :- बाळासाहेब जानराव

Follow Us
Follow Us:

पुणे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), पुणे शहर पर्यावरण आघाडी आणि एनप्लांट्स वृक्ष संवर्धन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण आणि देशी वृक्ष संवर्धनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

निलेश राजेंद्र रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे शहर उपाध्यक्ष अर्जुन आल्हाट हुलगेश चलवादी, श्याम सदाफुले, फिरोज खान, अक्षय अवसरमल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

World Environment Day : वसुंधरेचे रक्षण हीच काळाची गरज! ‘या’ खास दिनानिमित्त जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि यंदाची खास संकल्पना

यावेळी बाळासाहेब जानराव म्हणाले, झाडे जगवणे ही काळाची गरज आहे. जर झाडे जगवली नाही तर निसर्गाचा मोठा ऱ्हास होऊ शकतो आणि पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे तापमानामध्ये 45 ते 46 होऊ शकते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरापुढे झाड लावले पाहिजे आणि जे शेतात झाड आहेत ती जगवलीच पाहिजे, असा मोलाचा संदेश जानराव यांनी दिला. त्यावेळी अर्जुन आल्हाट व इतर मान्यवरांची भाषणे झाली.

कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे जतन आणि देशी वृक्षांचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली. एनप्लांट्स वृक्ष संवर्धन फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण आठवडाभर नागरिकांना देशी वृक्षांची मोफत रोपे वितरित करण्यात येत आहेत.

या उपक्रमात गोवर्धन सोनवणे, महेंद्र रोकडे, प्रियांका रोकडे, सुलभा रोकडे, प्रफुल्ल काकडे, निखिल भोसले, निशा नायर, निकिता गुप्ता, आयुष गुप्ता यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. “झाडे लावा, झाडे जगवा – पर्यावरण वाचवा” हा संदेश देत नागरिकांना पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

दरवर्षी साजरा केला जातो पर्यावरण दिन

संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आणि औद्योगिकीकरणाच्या मागे धावत असताना आपण आपल्या अस्तित्वाचा मुख्य आधार असलेल्या निसर्गाला कुठेतरी विसरत चाललो आहोत. याच निसर्गाचे रक्षण करण्यासाठी, झाडे लावण्याचा आणि प्रदूषण कमी करण्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. हा केवळ एक दिवस नसून आपल्या पृथ्वीला, नद्यांना, जंगलांना आणि शुद्ध हवेला वाचवण्यासाठी मानवाने घेतलेली एक प्रतिज्ञा आहे.

Web Title: Nurturing trees is the need of the situation statement by rpi secretary balasaheb janrao

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 07:45 AM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

गोळीबार प्रकरण चांगलेच भोवले! अधिकाऱ्यांची बदली; पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय
1

गोळीबार प्रकरण चांगलेच भोवले! अधिकाऱ्यांची बदली; पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी
2

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी

सहकारामध्ये ग्रामीण भागाच्या विकासात पुणे जिल्हा बँकेचे मोठे योगदान : सुनेत्रा पवार
3

सहकारामध्ये ग्रामीण भागाच्या विकासात पुणे जिल्हा बँकेचे मोठे योगदान : सुनेत्रा पवार

‘ज्याचा पास मिळवायला भांडलो, तिथंच…’! कृष्णकुमार गोयल यांचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद
4

‘ज्याचा पास मिळवायला भांडलो, तिथंच…’! कृष्णकुमार गोयल यांचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.