Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पुण्यात बाह्य रिंग रोडच्या कामांना गती; खडकवासलावर पूल होणार तर सिंहगड किल्ल्याजवळ…

सासवड, नाशिक, अहिल्यानगर, कोकण आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तब्बल 1554.64 हेक्टर जमिनीवर हा मार्ग बनवण्यात येणार आहे. MSRDC कडून या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 29, 2026 | 01:21 PM
Pune News : पुण्यात बाह्य रिंग रोडच्या कामांना गती; खडकवासलावर पूल होणार तर सिंहगड किल्ल्याजवळ...

Pune News : पुण्यात बाह्य रिंग रोडच्या कामांना गती; खडकवासलावर पूल होणार तर सिंहगड किल्ल्याजवळ...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्यातच पुण्यात बाह्य रिंगरोडच्या कामांना गती मिळताना दिसत आहे. शहराच्या अंतर्गत भागातील वाहतूक आणि शहराबाहेरील वाहनांची वाहतूक विभागण्यासाठी या सहा पदरी मार्गाची योजना आखली आहे. यामुळे आता पुण्यात येणाऱ्या नागरिकांना फायदा होणारआहे.

अहिल्यानगर, सासवड, नाशिक, कोकण आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तब्बल 1554.64 हेक्टर जमिनीवर हा मार्ग बनवण्यात येणार आहे. MSRDC कडून या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. पुण्यात बाह्य रिंग रोडचं बांधकाम वेगाने सुरू आहे. रिंग रोडच्या पश्चिमेकडील भागात अनेक भुयारी मार्ग आणि पूल आहेत. या भागावरील काम अधिक कठीण असलं तरी प्रगती दिसून येत आहे. शहराच्या अंतर्गत भागातील वाहतूक आणि शहराबाहेरील वाहनांची वाहतूक विभागण्यासाठी या सहा पदरी मार्गाची योजना आखली आहे. शहराच्या बाहेरून तयार केलेल्या या वर्तुळाकार मार्गामुळे नागरिकांचा पुण्यातील प्रवास सुखकर होणार आहे.

पुणे रिंगरोडचं काम एकूण 12 पॅकेजेसमध्ये विभागले गेले आहे. यात काही भाग पूर्व आणि काही पॅकेजेस पश्चिम भागांत आहे. यापैकी पश्चिमेकडील काम लवकर पूर्ण होणार आहे. संपूर्ण मार्ग 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 173 किमी लांब या मार्गाची योजना सर्वप्रथम 2007 मध्ये आखण्यात आली होती. सासवड, नाशिक, अहिल्यानगर, कोकण आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तब्बल 1554.64 हेक्टर जमिनीवर हा मार्ग बनवण्यात येणार आहे.

रिंग रोडच्या कामात अनेक प्रगती होताना दिसत आहे. पश्चिम आराखड्यात 8 जुळे बोगदे, व्हायाडक्ट, 10 पूल, 26 ओव्हरपास आणि 9 पादचारी अंडरपासचा समावेश आहे. मुंबईहून पश्चिम महाराष्ट्र आणि बंगळुरू प्रवासात वेळ वाचण्याची शक्यता आहे. याशिवाय, खडकवासला धरणावरही एक 500 मीटर लांब पूलाचं काम सुरू आहे. तसेच, कल्याण गावाजवळही काम वेगाने सुरू आहे.

खडकवासला, मुळशीत काम सुरु

चाकण, खडकवासला, मुळशी, हिंजवडी, सिंहगड, उर्से, सोरतापवाडी आणि वाडेबोल्हाई या गावांमध्ये बांधकाम सुरू आहे. सांगरूण आणि डावजे गावांमध्ये बोगद्यांचं काम सुरू आहे. या प्रकल्पातील चार मुख्य भागांवर काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे.

Pune LPG Cylinder Fraud : पुण्यात फसवणूकीचा नवा प्रकार? सिलेंडरमधून गॅस ऐवजी निघालं पाणी; VIRAL VIDEO ने धुमाकूळ

Web Title: Outer ring road works in pune gain momentum bridge to be built at khadakwasla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Weather: हाहाकार, भीषण संकट! मान्सून पोहोचला; पण पाऊसच नाही, ७५ टक्के जिल्ह्यांत…
1

Maharashtra Weather: हाहाकार, भीषण संकट! मान्सून पोहोचला; पण पाऊसच नाही, ७५ टक्के जिल्ह्यांत…

Pune Water Supply: चिंता मिटली! पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापर्यंत पाणीकपात टळली
2

Pune Water Supply: चिंता मिटली! पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापर्यंत पाणीकपात टळली

पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील चार दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज
3

पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील चार दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज

पुणेकरांना दिलासा नाहीच ! 15 जुलैपासून पुन्हा सुरू होणार दिवसाआड पाणीपुरवठा
4

पुणेकरांना दिलासा नाहीच ! 15 जुलैपासून पुन्हा सुरू होणार दिवसाआड पाणीपुरवठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.