Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय

Cricket: सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात इकोल स्पोर्ट्‌स फाऊंडेशन संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु इकोल संघाचा डाव उभा राहीला नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 16, 2026 | 09:38 PM
सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर झाला अंतिम सामना 

सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर झाला अंतिम सामना 

Follow Us
Follow Us:
  • अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमी संघाला विजेतेपद
  •  ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
  • सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर झाला अंतिम सामना 
पुणे/Cricket: स्पोर्ट्‌सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पाचव्या ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत शिवेश वेदासेन आणि संकर्षण खांडेकर यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर (Pune) अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीने इकोल स्पोर्ट्‌स फाऊंडेशन संघाचा ९ गडी राखून सहज पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.

सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात इकोल स्पोर्ट्‌स फाऊंडेशन संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु इकोल संघाचा डाव उभा राहीला नाही. जेनिसेस शिरोडकर (१४ धावा) हिच्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. इकोल संघाचा डाव १९.३ षटकात ४३ धावांवर गडगडला. संकर्षण खांडेकर याने चार धावांत तीन गडी तर, शिवेश वेदासेन याने सात धावांत तीन गडी टिपले आणि इकोल संघाच्या डावाला खिंडार पाडले. हे लक्ष्य अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीने ७.२ षटकात सहज पूर्ण केले. आर्यन बरगाळे याने नाबाद २९ धावा जमवून संघाचे विजेतेपद निश्चित केले.

Sportsfield Monsoon League: सलग दोन विजय! १४ वर्षांखालील लीगमध्ये ‘क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी’चा दमदार परफॉर्मन्स

स्पर्धेचे पारितोषिक वितरण कार आर्टचे तुषार शिंदे, स्टेडियम क्रिकेट क्लबचे संस्थापक भरत मारवाडी आणि ४० वर्षावरील खेळाडू संतोषकुमार सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्पोर्ट्‌सफिल्ड मॅनेजमेंटचे सनी मारवाडी आणि आभार अमित काळे यांनी मानले. विजेत्या अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमी आणि उपविजेत्या इकोल स्पोर्ट्‌स फाऊंडेशन संघांना करंडक आणि मेडल्स्‌ देण्यात आली.

अंतिम सामन्यांचा संक्षिप्त निकाल

इकोल स्पोर्ट्‌स फाऊंडेशनः १९.३ षटकात १० गडी बाद ४३ धावा (जेनिसेस शिरोडकर १४, संकर्षण खांडेकर ३-४, शिवेश वेदासेन ३-७, शौर्य मगर १-२ ) पराभूत वि. अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीः ७.२ षटकात १ गडी बाद ४४ धावा (आर्यन बरगाळे नाबाद २९, आरव खारकर १-१३); सामनावीरः शिवेश वेदासेन

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम

वैयक्तिक पारितोषिक

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूः भुजंग धुलगूंडे (३९५ धावा; २ बळी; अवधुत विभुते ॲकॅडमी);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः अरिन सातपुते (३१२ धावा; मिलेनियम नॅशनल स्कूल);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः सार्थ बदाडे (१२ बळी; अवधुत विभुते ॲकॅडमी);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः रूद्र भोसले (९ बाद; किरण क्रिकेट ॲकॅडमी);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकः रायन पानसकर (१५ बाद; इकोल स्पोर्ट्‌स फाऊंडेशन);
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू (मुलगा)ः वैदीक चर्तुवेदी (आर्यन्स्‌ क्रिकेट ॲकॅडमी);
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू (मुलगी)ः अनुसूया कबाडे (इकोल स्पोर्ट्‌स फाऊंडेशन);
फेअर प्ले पुरस्कारः फॅन्टम क्रिकेट ॲकॅडमी.

Web Title: Avdhoot vibhute cricket academy wins final in sportsfield monsoon league tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा
1

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
2

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
3

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
4

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.