Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: तयारी केली पण….; ‘या’ नेत्यांचं महापौर होण्याचं स्वप्न भंगलं, पुण्यात काय होणार?

पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडत निघाल्याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये महापौर पदासाठी तयारी करणाऱ्या भाजप नेत्यांचं स्वप्न भंग झालं आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 22, 2026 | 06:25 PM
Maharashtra Politics: तयारी केली पण....; 'या' नेत्यांचं महापौर होण्याचं स्वप्न भंगलं, पुण्यात काय होणार?

Maharashtra Politics: तयारी केली पण....; 'या' नेत्यांचं महापौर होण्याचं स्वप्न भंगलं, पुण्यात काय होणार?

Follow Us
Close
Follow Us:

महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर
सर्वसाधारण महिला प्रवर्गाची निघाली सोडत
पुण्यात 67 महिला नगरसेवक आल्यात निवडून

पुणे: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान झालं, तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली आणि यानंतर आज महापालिकेमधील महपौरपदाच्या आरक्षण सोडतीबाबत घोषणा झाली. सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली गेली असून पुणे महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची सोडत निघाली असल्याने भाजपकडून या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून तब्बल ९२ महिलांना उमेदवारी देण्यात आली होती यात ६७ विजयी झाल्याअसून महापालिकेत महिला राज असताना आत्ता महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची सोडत निघाली असल्याने भाजपकडून वर्षा तापकीर, मानसी देशपांडे,स्वरदा बापट,स्मिता वस्ते,मंजुषा नागपूरे, ऐश्वर्या पठारे,सायली वांजळे,निवेदिता एकबोटे,या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे…

अनेकांचे स्वप्न झाले भंग…

पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडत निघाल्याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये महापौर पदासाठी तयारी करणाऱ्या भाजप नेत्यांचं स्वप्न भंग झाल आहे.यामध्ये माझी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहराध्यक्ष धीरज घाटे,माजी सभागृह नेते गणेश बिडकर या तीन नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती आणि त्यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फ्लेक्सबाजी करत महापौर म्हणून शुभेच्छा देखील देण्यात आल्या होत्या.

Maharashtra Politics: खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषदेत राजकीय घमासान; ‘या’ उमेदवारीमुळे चुरस वाढली

यावेळी नगरसेविका वर्षा तापकीर म्हणाल्या आमच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या लाडक्या बहिणीवर विश्वास दाखवत मोठ्या प्रमाणावर महापालिकेच्या निवडणुकीत महिलांना संधी दिली आहे.दक्षिण पुण्यासाठी चार वेळा नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी मला भारतीय जनता पक्षाने दिली आहे आणि पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील तो सर्वस्वी असणार आहे अस यावेळी त्यांनी सांगितल.

खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषदेत राजकीय घमासान

दौंड तालुक्यातील खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषद गटात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तीन तुल्यबळ नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या गटातील राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः डॉ. हर्षदा काळे यांनी माघार न घेतल्यास या लढतीत प्रचंड चुरस वाढणार, अशी चर्चा आज पहिल्याच दिवशी तालुक्यातील वाडी-वस्तीपर्यंत सुरू झाली आहे.

लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ; नगरसेवक सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट

दौंड तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण सात गट असून, त्यामधील सर्वाधिक लक्षवेधी आणि प्रतिष्ठेची लढत खडकी–देऊळगाव राजे गटात होणार असल्याचे स्पष्ट चित्र आजच समोर आले आहे. 21 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. या गटातून भाजपचे ज्येष्ठ व मान्यवर नेते वासुदेव नाना काळे यांची कन्या डॉ. हर्षदा काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Web Title: Pmc election 2026 mayor post women bjp maharashtra reservation quota politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • PMC Election 2026
  • pune news

संबंधित बातम्या

कॉपी करणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द होणार; शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह
1

कॉपी करणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द होणार; शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह

‘दगडूशेठ’ हलवाई गणपती मंदिरात उत्साह; सुवर्ण पाळण्यात गणेश जन्म सोहळा झाला संपन्न
2

‘दगडूशेठ’ हलवाई गणपती मंदिरात उत्साह; सुवर्ण पाळण्यात गणेश जन्म सोहळा झाला संपन्न

महाबळेश्वर तालुक्यात भाजपला बळकटी; ‘या’ बड्या नेत्यांचा जाहीर प्रवेश
3

महाबळेश्वर तालुक्यात भाजपला बळकटी; ‘या’ बड्या नेत्यांचा जाहीर प्रवेश

51 वर्षीय महिलेवर दुर्मिळ शस्त्रक्रिया; गर्भाशयाचा काढला तब्बल…
4

51 वर्षीय महिलेवर दुर्मिळ शस्त्रक्रिया; गर्भाशयाचा काढला तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.